शेती माहिती

माय ऍग्री गुरु - शेतकऱ्यांसाठी एक डिजीटल व्सासपीठ - शेतकरी समुदायात एक एकात्मकि नेटवर्क निर्माण करण्याचे उद्दिष्ट असलेले. व्यासपीठ संपूर्ण देशातील शेतकरी आणि शेती तज्ज्ञ यांना जोडते आणि विचार, कल्पना आणि माहितीची देवाणघेवाण शक्य करते - एक वास्तव, विश्वासार्ह इको-स स्टीम निर्माण करते. माय ऍग्री गुरु- हे शेतकऱ्यांसाठी वस्तुनिष्ठ असे भारतातील पहिलेच व्यासपीठ आहे. माय ऍग्री गुरु व्यासपीठ शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढत असतानाच अधिक चांगल्या आणि कल्पक शेतीच्या दिशेने त्यांच्या प्रवासात साथ देते.

.