तुमच्या ट्रॅक्टरचा मागोवा घ्या

  • धावता मागोवा
  • जीओ फेन्स क्रिएशन आणमि मॅपिंग
  • वाहनाची स्थिती
धावता मागोवा

धावता मागोवा वैशिष्ट्य़े एखाद्याला नकाशावर वाहनाच्या नेमक्या जागेचा मागोवा घेण्यात मदत करतात.

जीओ फेन्स क्रिएशन आणमि मॅपिंग

हे वैशिष्ट्य़ ट्रॅक्टरसाठी एका निश्चीत केलेल्या क्षेत्राच्या आत सीमा ठरवून देण्यास आणि जेव्हा ट्रॅक्टर निश्ती केकेल्या सीमांचे उल्लंघन करतो तेव्हा इशार पाठविण्यास सक्षम करते.

वाहनाची स्थिती

ट्रॅक्टरच्या स्थितीविषयीची अद्यतन माहिती मिळवत रहा, कोणत्याही वेळी तो रिकामा पडून आहे किवा चालतो आहे.

इशारे

ट्रॅक्टर हेल्थ मॉनिटर

  • इंजिन रोज चालल्याचे/संचयित तास
  • पीटीओ रोज चालल्याचे तास
  • वाहनाचा वेग
इंजिन रोज चालल्याचे/संचयित तास

दैनंदिन, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक तत्त्वावर इंजिन चालल्याच्या तासांविषयची माहिती मिळवा.

पीटीओ रोज चालल्याचे तास

दैनंदिन, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक तत्त्वावर पीटीओ चालल्याच्या तासांविषयची माहिती मिळवा.

वाहनाचा वेग

वाहनाचा वेग वैशिष्ट्य़ वाहनाच्या वेगावर लक्ष ठेवते. हॉलेज ऍप्लीकेशनमध्ये सरारसरी वैगाचा आणि त्यामुळे मिलमध्ये पोचण्यासाठी लागणाऱ्या वेळाचा हिशोब करण्यात हे सहाय्यक आहे.

डिजिसेन्स वापरण्यासाठी आणि तुमच्या ट्रॅक्टरवर लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी, आमचे अॅप डाऊनलोड करा.
येथे उपलब्ध Google Play