सादर करत आहोत महिन्द्रा जिवो 225DI 2WD,

महिन्द्राचा नवीन 2WD, ट्रॅक्टर, खास तुमच्या गरजांसाठी तयार करण्यात आला आहे. त्याची प्लोइंग, पुलिंग, आणि हॉलेजची, बहुआयामी उपकरणांची मदत असणारी प्रागतिक वैशिष्ट्ये, त्याला अन्य प्रत्येक ट्रॅक्टरवरएक वरच्ष्मा प्राप्त करून देतात. डीआय इंजिन असलेला एकमेव असा 14.9 kW (20 HP) २व्हीड्रा महिन्द्रा जीवो तुम्हाला अतुलनीय कामगिरी, पॉवर आणि मायलेज देतो, ज्यामुले तुम्हाला कमी खर्चात जास्त कामे करू देतो. तर मग, व्हा पुढे तुमचे भविष्य घडवणारी शक्ती आता तुमच्या हातात आहे.

प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या.

 
   
 
 
 
 

सर्वोत्तम बहु-पीक उपयुक्तता

वर्गातील उत्तम वैशिष्ट्ये

DI इंजिन

 • 72एनएमचा सर्वात जास्च टॉर्क - सर्व कामे करण्यासाठी पुरेसा शक्तीमान
 • वर्गातील सर्वोत्तम मायलेज त्यामुळे कामांचा खर्च कमी.
 • देखभाल कमी त्यामुळे तुमची अधिक बचत करतो.
 • कम किंमतीतील सुटे भाग सहजपणे उपलब्ध.
 • स्वयंचलित खोली आणि ड्राफ्ट नियंत्रण (एसी/डीसी)

 • नांगर आणिँ कल्टिवेटरसारख्या उपकरणांच्या सेटिंगवर नियंत्रण ठेवतो.
 • बहुविध कामांत, सर्वात कणखर वापरासाठी कणखर रचना केली आहे.

 • मोठया औजारांसाठी शक्तीमान.
 • उच्चतम पीटीओसह सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी २ स्पीड पीटीओ.
 • नित्याच्या खडतर वापरासाठी मजबूत मेटल बॉडी.
 • जड वजन सहजपणे उचलण्यासाठी 750 किग्राची उचलण्याची क्षमता.
 • स्टाइल आणि आरामशीरपणा यातील उत्तमतेसाठी प्रागतिक उभारणी

 • सहज नियंत्रणासाठी पॉवर स्टीअरिंग.
 • शिफ्टिंगमध्ये सहजतेसाठी साइड शिफ्ट गिअर्स.
 • सस्पेंशन सीट.
 • इंटरकल्चर कामांत सहजता

 • उच्च ग्राउंड क्लिअरन्स.
 • अरुंद मागील समायोजन योग्य ट्रॅक रुंदी
 • ट्रॉली

 • रस्त्यावरचा 25किमीतास उच्च वेग तुम्हाला तेवढ्याच वेळेत जास्त खेपा करू देतो.
 • वॉटर टँकर

 • ३ टन ओढण्याची शक्ती
 • स्पेसिफिकेशन्स

  इंजिन महिन्द्रा जिवो 225डीआय 2व्हीड्रा.
  इंजिनचा प्रकार महिन्द्रा डीआय
  इंजिन पॉवर एचपी 14.9 kW (20 HP)
  सिलींडर्सची संख्या 2
  डिसप्ल्समेंट (सीसी) 1366
  कमाल टॉर्क (किग्रा-एम) 7.44
  पीटीओ
  कमाल पीटीओ एचपी 13.7 kW (18.4 HP)
  श्रेणीकृत आरपीएम 2300
  एअर क्लीनरचा प्रकार ड्राय
  पीटीओ स्पीडची संख्या दोन (605, 750)
  ट्रान्समिशन
  ट्रान्समिशनचा प्रकार स्लायडिंग मेश
  गिअर्सची संख्या 8 पुढचे+4 मागचे
  ट्रॅक्टरचा वेग किमानम2.08, कमाल 25
  ब्रेक्सचा प्रकार ऑइल इमर्सड् ब्रेक्स
  टायर
  पुढचे टायर 5.2 x 14
  मागचे टायर 8.3 x 24
  ट्रॅक रुंदी समायोजनांची संख्या 6.762मिमी , 813 मिमी., 864 मिमी , 914 मिमी , प्रमाणित
  वळण्याची त्रिज्या 2.3
  स्टीअरिंग पॉवर स्टीअरिंग (वैकल्पिक)
  हायड्रॉलिक्स पीसी व डीसी
  उचलण्याची क्षमता (किग्रां.) 750
  इंधन टाकी क्षमता 22 लीटर