महिन्द्रा जीवो 245DI 4WD,

पॉवर. परफॉर्मन्स. प्रॉफिट.

महिन्द्रा जीवो 245 DI 4WD चे 86 एन एम टॉर्क, अतुलनीय पॉवर आणि पीटीओ एचपी सर्व औजारे कार्य क्षमतेने चालविण्यासाठी आणि सर्व काम सहजपणे करण्यासाठी सर्वात उत्तम ट्रॅक्टर आहे.

रोजच्या खडतर वापरासाठी तो त्याच्या कणखर मेटल बॉडीने उत्कृष्ट कामगिरी, जड भार सहजपणे उचलण्यासाठी, 750 कि ग्रा उचलण्याची उच्च क्षमता, अधिकचांगल्या ट्रॅक्शनसाठी ४ व्हील ड्राईव्ह आणि विविध प्रकारची औजारे ओढण्यासाठी क्षमता आणतो.

महिन्द्रा जीवो म्हणजे त्याच्या कम देखभालीच्या, बेस्ट-इन-क्लास माइलेजच्या आणि कमी किंमतीत स्पेर पार्टस सहज उलब्ध असल्यामुळे अधिक नफा सुद्धा मिळवून देतो . पॉवर, परफॉर्मन्स आणि प्रॉफिट चे अनुभव घेण्यासाठी नवीन महिन्द्रा जीवो घ्या.

प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या.

 
   
 
 
 
 

लाइव्ह ट्रॅकिंग


जीएफओ फेन्स


वाहनाचा वेग


कमी इंधनाचा इशारा


एअर फिल्टर क्लॉग इशारा

बॅटरी चार्ज होत नसल्याचा इशारा

वाहनाची स्थिती

इंजिन चालल्याचे तास रोज/संचायित

 • महिंद्रा जीवो 245 DI 4WD प्रॉडक्ट विडिओ
 • महिंद्रा जीवो 245 DI 4WD कल्टीवेटर बरोबर
 • महिंद्रा जीवो 245 DI 4WD ट्राली बरोबर
 • महिंद्रा जीवो 245 DI 4WD रोटावेटर बरोबर
 • महिंद्रा जीवो 245 DI 4WD एम् बी प्लाऊ बरोबर
 • महिंद्रा जीवो 245 DI 4WD स्प्रेयर बरोबर

tab4

सर्वोत्तम बहु-पीक सोयीस्करपणा

बेस्ट-इन-क्लास वेशिष्ट्य़े

डीआय इंजिन

 • 86 एनएमचा सर्वोच्च टॉर्क - सर्व कामे पार पाडण्यासाठी पुरेसा शक्तीमान
 • बेस्ट-इन-क्लास माइलेज त्यामुळे कामांचा खर्च कमी.
 • देखभाल कमी त्यामुळे तुमची बचत वाढते.
 • कम किंमतीच्या सुट्या भागांसह सुटे भाग सहजतेने उपलब्ध.
 • ऑटोमॅटिक डराफ्ट अँड डेप्थ कंट्रोल

 • नांगर आणि कल्टिवेटरसारख्या औजारांच्या सेटिंगचे नियंत्रण करण्यात मदत करतो. फळबागा, द्राक्षमळे आणि इंटर-कल्चर उपयोजनांमध्ये काम करताना खूप उपयुक्त.
 • द्राक्षमळे आणि इंटर-कल्चर उपयोजनांमध्ये फवारणीसाठी उच्चतम कार्यक्षमता

 • अधिक चांगली व्याप्ती आणि एकसमान फवारणी
 • त्याच्या वर्गातील उच्चतम पीटीओ पॉवर - उच्च राशी तुषार फवाऱणीने अतुलनीय कामगिरी.
 • डीआय इंजिनने शक्ती दिलेली बेस्ट-इन-क्लास इंधन कार्यक्षमता.
 • अधिक चांगल्या ट्रॅक्शनसाठी 4व्हीड्रा.
 • ट्रॅकची चिंचोळी रुंदी 30 आणि 2.3 मी. वळण्याची त्रिज्या-- सहजपणे वळणे आणि फळबागांमध्ये हालचाली करणे.
 • अनेक प्रकारच्या उपयोजनांमध्ये, खडतर वापरासाठी, कणखर डिझाइन केलेला

 • अधिक मोठ्या औजारांसाठी शक्ती.
 • रोटावेटरने अधिक उत्कृष्ट कामगिरीसाठी 2 स्पीड पीटीओ.
 • रोजच्या खडतर वापरासाठी मजबूत मेटल बॉडी.
 • स्टाइल आणि आरामशीरपणात उत्तमतेसाठी प्रागतिक डिझाइन

 • सुलभ नियंत्रणासाठी पॉवर स्टीअरिंग.
 • गिअर बदलणे सोपे होण्यासाठी साइड शिफ्ट गिअर्स.
 • दीर्घकाळ काम करणे सुलभ होण्यासाठी उत्कृष्ट इर्गोनॉमिक्स.
 • हेड लँपस् च्या भोवती स्टायलीश आच्छादन

 • हेड लँपस् च्या भोवती स्टायलीश आच्छादन
 • सस्पेंशन सीट, उचित उंची आणि आराम देते.
 • आडवा सायलेंसर.
 • ग्राउंड कलेअरन्स

 • इंटरकल्चर कामांतील सुलभतेसाठी जमिनीची उच्चतम सफाई
 • उचलण्याची उच्च क्षमता

 • वजनदार भार सहजपणे उचलण्यासाठी 750 किग्राची उचलण्याची उच्च क्षमता.
 • स्टायलीश इंस्ट्रुमेंट क्लस्टर

 • आधुनिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
 • वैशिष्ट्य

  इंजिन
  इंजिनाचा प्रकार महिन्द्रा DI
  इंजिन पॉवर एचपी 17.8968 (24 HP)
  सिलींडर्सची संख्या 2
  डिसप्लेसमेंट (सीसी) 1366
  एर क्लीनर ड्राय
  कमाल टॉर्क (किग्रा-एम) 8.8
  पीटीओ
  कमाल पीटीओ, एचपी 16.4054 (22 HP)
  श्रेणीकृत आरपीएम 2300
  पीटीओ स्पीडची संख्या दोन (605, 750 आरपीएम)
  ट्रान्समिशन
  ट्रान्समिशनचा प्रकार स्लाइडिंग मेश
  गिअर्सची संख्या 8पुढचे*4मागचे
  ट्रॅक्टरचा वेग (किमीदता) किमान 2.8, कमाल 25
  ब्रेकचा प्रकार ऑइल इमर्सड् ब्रेकस्
  टायर
  पुढचे टायर्स 6.00*14
  मागचे टायर्स 8.3*24
  ट्रॅकविड्थ ऍडजस्टमेंटची संख्या 6
  762 मिमी , 812 मिमी , ८६४मिमी , 914 मिमी प्रमाणित
  वळण्याची त्रिज्या (मी) 2.3
  स्टिअरिंग पॉवर स्टिअरिंग
  हायड्रॉलिक्स पीसी अँड डीसी
  उचलण्याची क्षमता (किग्रा) 750
  इंधन टाकीची क्षमता 23 लीटर