I: अर्जुन नोवो 605 DI - I42.5 kw (57 HP) तांत्रिकदृष्ट्य़ा प्रागतिक ट्रॅक्टर आहे जो पडलिंग, हार्वेस्टिंग आणि हॉलेजसारखी 40 पेक्षा जास्त उपयोजने सहजपणे करू शकतो. नोवो मध्ये अशा सुविधा आहेत ज्या तुमच्या शेती करण्याच्या पद्धतीत बदल घडवतील.
शून्य चोकिंग एअर फिल्टरः
अर्जुन नोवोचा एअर फिल्टर त्याच्या वर्गातील सर्वात मोठा आहे जो एअर फिल्टरच्या चोकिंगला प्रतिबंध करतो आणि धूळीने युक्त उपयोजनांमध्ये सुद्धा अढथळा मुक्त कामाची हमी देतो.
प्रिसिजन हायड्रॉलिक्सः
अर्जन नोवो एका जलद प्रतिसाद देणाऱ्या हायड्रॉलिक यंत्रणेसह येतो जी मातीची एकसमान खोली राखण्याच्या दृष्टीने नेमक्या उचलण्यासाठी आणि खाली करण्यासाठी मातीच्या परिस्थितीतील बदलांचा शोध घेते.
मोठा क्लच
त्याच्या वर्गातील सर्वात मोठ्या असलेल्या 306 cm क्लचने, अर्जुन नोवो क्लचचे विनाप्रयास काम शक्य करतो आणि क्लचचे बिघडणे आणि खराब होणे कमी करतो.
सिंक्रोमेश ट्रान्समिशन
अर्जुनमध्ये सिंक्रोमेश ट्रान्समशन आहे जे विनाप्रयास क्लचच्या कामाची आणि आरामशीर ड्रायव्हिंगची हमी देते.
शटल शिफ्टः
शेतातील हातळण्याच्या उपयोजनांमध्ये जलद काम करण्यासाठी वेग कायम ठेवून ट्रॅक्टर मागे घेण्यासीठी सिंक्रो शटल (15 पुढे नेणारे + 15 मागे नेणारे गिअर्स) लीव्हर.