नवीन युगाचा महिन्द्रा युवो शेतीच्या नवीन शक्यतांची दारे उघडतो. शक्तीमान इंजिन, सर्व नवीन वैशिष्ट्ये असलेले ट्रान्समिशन आणि प्रागतिक हायड्रॉलिक्स तो नेहमी जास्त, जलद आणि अधिक चांगले करेल याची खात्री करतात.
उच्च नियंत्रक वॉल्व अशलेले प्रिसीजन हाय़्रॉलिक्स
कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये रात्रीच्या सेवंदनशीलतेने काम करते आणि काम अचूकतेने पूर्ण करते. वर्गातील सर्वोत्तम उचलण्याची क्षमता.
आधुनिक काँस्टन्ट मेश ट्रान्समिशन
आधुनिक काँस्टन्ट मेश ट्रान्समिशनने गिअर कारसारख्या सहजतेने बदला.
14 पुढे नेणारे+ 3 मागे नेणारे गिअर्सः
तुम्हाला कोणत्याही साधानाने अधिक वेगाने काम करू देते. विशेष कामांसाठी विशेष वेगाचे गिअर्स.
शक्तीमान इंजिन
शक्तीशली DI इंजिन अधिक शक्ती, अधिक टॉर्क आणि अधिक पीटीओ शक्ती निर्माण करते.
नवीन याचे स्टायलिंग आणि सोयीस्करपणा
भविष्यकालीन स्टायलिंग आणि विना थकावट दार्घकाळ काम करण्याची खात्री करण्यासाठी कष्टाधारित डिजाइन केलेले स्टेशन आणि फ्लॅट प्लॅटफॉर्म.