Backpack Harvester | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

बैकपैक हार्वेस्टर

महिन्द्रा बॅक पॅक हार्वेस्टर गहू, भात, आणि इतर पीकांच्या कापणीसाठी विद्यमान ट्रॅक्चरवर बसवलेला असतो. तो लघु आणि माफक जमीनधारणांसाठी सोयीस्कर आहे, ट्रॅक्टरचा वापर वाढवण्यासाठी आणि त्यामुळे कामांच्या खर्चाचा समतोल साधण्यात मदत करतो.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • महिन्द्राचा बॅकपॅक हार्वेस्टर दणकट, मजबूत आणि शेतीच्या कामांसाठी विश्वासार्ह आहे.
  • अल्पभूधारणांसाठी वळण्याची छोटी त्रिज्या आणि छोट कटर बार (7 फूट).

  • शेतांच्या विविध प्रकारांसाठ सोयीस्कर आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी (1-10 एकर जमीन) उपयुक्त अर्थशास्त्र.
  • फार कमी सुटे भाग आणि सोपी यांत्रिकता त्याला चालक मित्र आणि पैशांचे मूल्य देणारे यंत्र बनवते.

  • ते आकाराने सुटसुटीत आहे आणि त्यामुळे ट्रॅक्टरवर सहजपणे बसवता येते.
  • ट्रॅक्टरच्या नियंत्रणांमार्फत चालवले जाते त्यामुळे, युक्तीने वापरण्यास सोपे, त्याने ते रस्त्यावर सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुद्धा शक्य करते.

वैशिष्ट्य

पीकांच्या कापणीसाठी सोयीस्कर भात /गहू
प्राइम मूवर ट्रॅक्टर बनावट   महिन्द्रा
  ट्रॅक्टर मॉडेल   575
  ट्रॅक्टरचा प्रकार 1 575EBNP (TR575BICLCPSOCRP3A)
  ट्रॅक्टरचा प्रकार 2  
  कापणीच्यावेळी शिफारस केलेली इंजिनाची गति आरपीएम 1650
  कापणीच्या वेळी शिफारस केलेला गिअर आरपीएम L1
कटरबार रुंदी mm (ft) 2050 (~7)
  कापणीची किमान उंची mm 100
  उंचीची जुळवाजुळव   600
  धूळ बाहेर काढणे   कटरबारवरील सक्शन फॅन
रीळl ड्राइव्ह प्रकार   चेन आणि स्प्रॉकेट
  फोअर आणि शाफ्ट जुळवाजुळव   मेकॅनिकल
  उंची जुळवाजुळव   हायड्रॉलिक
थ्रेशिंग भातासाठी प्रकार   सिलींडरवरील थ्रेशिंगचे पेग्स
  गव्हासाठी प्रकार   रास्पबार
  व्यास mm 550
  झोडणीची लांबी mm 510
  वेगळे करण्याची लांबी mm 600
  वेगाचा आवाका आरपीएम 680
  जुळवाजुळव   पुलीज् बदलण्याद्वारे
अंतर्वक्र क्लिअरन्स जुळवाजुळव मेकॅनिकल
इअर थ्रेशिंग प्रकार   सिलींडवरील थ्रेशिंगचे पेग्स
  व्यासr mm 185
  लांबी mm 1075
  वेगाचा आवाका आरपीएम 110
  ड्राइव्ह प्रकार   चेन आणि स्प्रॉकेट
सफाई यंत्रणा प्रकार   फोर्सड् एअर क्लिनिंग फॅन
  वेग आरपीएम 1500, 2000
  अप्पर क्लिनिंग सीव क्षेत्र m2 1.13
  लोअर क्लिनिंग सीव क्षेत्र m2 0.86
  क्लिनिंग सीव जुळवाजुळव   Mechanical
धान्याच्या टाकीची क्षमता भात किग्रा 500
  गहू किग्रा 550
  धान्य उतरवण्याची यंत्रणा स्टँडर्ड गुरुत्व प्रकार
  धान्य उतरवण्याची यंत्रणा वैकल्पिक डिसचार्ज ऑगरसहित
आकारमाने रुंदी mm 2600
  लांबी mm 6100
  उंची mm 3300
वजन केवळ बॅकपॅक कटरबार सह किग्रा 2100 kg

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • 540 आरपीएमवर कमाल पीटीओ पॉवरमुळे इंधनाची खपत कमी.
  • अधिक चांगली एसएफसी त्याला वापरण्यासाठी अधिक काटकसरी बनवते.

  • रिव्हर्स पीटीओ ऍप्लीकेशन पीटीओ शाफ्ट उलटा फिरवणे शक्य करते जेणेकरून ड्रममध्ये अडकलेले साहित्य सहजपणे बाहेर फेकले जाते.