Boom Sprayer | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

भूम स्प्रेयर

महिन्द्रा बूम स्प्रेयर ट्रॅक्टरच्या थ्री पॉइंट लिंकेजला जोडलेला असतो आणि पीक संरक्षणाची खात्री करण्यासाठी सर्व प्रकारच्या पीकांवर फवारणी करण्यासाठी वापरला जातो.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • गॅल्वनाइझड् बूम फ्रेम स्ट्रक्चर.
  • 10 लीटर स्वच्छ पाण्याच्या टाकीसाठी तरतूद.

  • जीपीएस कंट्रोल सिस्टीम.
  • फवारणीनंतर शेतकऱ्याला क्षेत्रीय व्याप्ती नकाशा आणि अहवाल.

  • हिशोबासाठी फ्लो मीटर.

वैशिष्ट्य

टाकीची क्षमता200 लीटर
बूम साइझ आणि स्प्रे स्वाथ व्याप्ती 20ft
बूम विभागांची संख्या3 नग
नॉझल्सची संख्या12 नग
आकार
यंत्र (LXWXH)950 X 700 X 1350
बूम (LXWXH)1700 X 280 X 1900

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • अधिक चांगली एसएफसी त्याला वापरण्यासाठी अधिक काटकसरी बनवते.
  • 540 आरपीएमवर कमाल पीटीओ पॉवर प्राप्त केली जात असल्यामुळे इंधनाची खपत कमी.

  • ड्युअल क्लच वैशिष्ट्य़ामुळे जेव्हा गिअर बदलण्यासाठी क्लच दाबून ठेवला जातो तेव्हा पीटीओच्या कामावर परिणाम होत नाही.