Bucket Scrapper | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

बकेट स्क्रॅपर

महिन्द्रा बकेट स्क्रेपर हे ट्रॅक्टरवर बसवेले औजार आहे ज्याचा वापर असमान जमीन खरवडण्यासाठी आणि ती समान पातळीत आणण्यासाठी केला जातो. हे औजार जमीन एका पातळीत आणून जमिनीची धूप थांबवण्यात मदत करते आणि संपूर्ण क्षेत्रासाठी समान सिंचनाची सुद्धा खात्री करते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • हे औजार दणकट आणि मजबूत आहे, सपाटीकरणाच्या कामसाठी सोयीस्कर आणि त्यामुळे कामात उत्कृष्ट कार्यक्षमता देते.
  • कमी खर्चिक आणि अवजड स्वयंचलित स्क्रॅपर्सपेक्षा ट्रक्टर्सच्या नियंत्रणांमार्फत चालवणे सोपे.

वैशिष्ट्य

फ्रेम 125 x 65 mm चॅनेल आणि 100 x 100 मिमी चौरस बॉक्स
सर्व मिळून रुंदी 2020 mm
सर्वमिळून लांबी 2600 mm
सर्व मिळून उंची 1500 mm
स्क्रेपरची रुंदीh1800 mm
स्क्रेपरची लांबी880 mm
Tyre6 x 16
ब्लेड120 X 10 mm उच्च कार्बन
अंदाजे वजन 820 किग्रा..

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • महिन्द्रा ट्रॅक्टर मॉडेल्स अधिक चांगली ओढण्याची शक्ती देऊ करतात आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात मदत करतात.
  • अचानक भार वाढण्याच्या परिस्थितीत, महिन्द्रा ट्रॅक्टर मॉडेल्समधील एडीडीसी वैशिष्ट्य़ औजार आपोआप उचलते आणि कष्ट कम करण्यात मदत करते.

  • ट्रॅक्टरच्या नियंत्रणामार्फत चालवण्यास सोपे.