Farm Cultivator Machine | Tractor Cultivator | Soil Cultivator

कल्टिवेटर

महिन्द्रा कल्टिवेटर हे शेतीची जमीन नांगरण्यासाठी ट्रॅक्टरवर बसवलेले दुय्यम नांगरणी औजार आहे. कल्टिवेटर ट्रॅक्टरच्या वेगवेगळ्या एचपी श्रेणीसाठी वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहे. ते रोपणापूर्वी जमीन ढवळून काढते आणि भुगा करते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • ते वेळेची बचत करेत आणि कामात अचूकता देते कारण ते चालवायला सोपे आहे आणि पटकन जुळवून घेता येते.
  • कडक जमीन फोडण्यासाठी आणि पीकाचे अवशेष मिसळण्यासाठी तयार करण्यात आलेले मजबूत आणि दणकट साधन.

  • पीकाच्या गरजेनुसार टायर्समधील अंतर जुळवून घेऊन इंटरृकल्चरल कामांसाठी सोयीस्कर.
  • खास करून कढक मातीच्या तडे गेलेल्या जमिनीत उथळ नांगरमी आवश्यक असेलेल्या भाताच्या लागवडीच्या शेतासाठी उपयुक्त.

  • स्प्रिंग असलेला टिलर दगड आणि मुळांचा अडथळा असलेल्या जमिनीसाठी सोयीस्कर आहे कारण जेव्हा मार्गात कोणताही भार किंवा दगड येतो तेव्हा स्प्रिंग कल्टिवेटरचे टायर्सवर उचलू देते.
  • महिन्द्रा रिजीड टाइन कल्टिवेटर कणखर आहे आणि जड मातीतील खडतर परिस्थितीत टिकून राहण्यास सक्षम आहे. हे औजार कडक माती कार्यक्षमतेने फोडते आणि जमीन एकदम चांगली करण्यासाठी खुंट उखडून टाकते. दीर्घकाळ टिकणारे आणि इंधन कार्यक्षम.

  • महिन्द्रा ऍप्लीट्रॅकचा स्प्रिंग लोडेड कल्टिवेटर सर्व प्रकारच्या मूळाच्या रुपातील पूकांसाठी आणि सर्वसाधाऱण लागवडीसाठी तयार करण्यात आला आहे. तो बियाण्यांचे बेड जलद आणि कमी खर्चात तयार करण्यात मदत करतो.

वैशिष्ट्य

  रिजीड ९ टाइन टिल्लर रिजीड ११ टाइन टिल्लर रिजीड १३ टाइन टिल्लर
टाइन्सची संख्या 9 11 13
माुंटिंगचा प्रकार ३ पॉइंट लिंकेज३ पॉइंट लिंकेज ३ पॉइंट लिंकेज
सर्व मिळून लांबी(mm) 2000 2451 3060
सर्व मिळून रुंदी (mm) 870 850 790
सर्व मिळून उंची (mm) 1000 1000 1000
कटची रुंदी (MM) 1860 2310 2760
टोटल अंदाजे वजन (किग्रा) 265 300 335
शॉवेल पॉइंटस् (रिव्हर्सिबल) (mm) 63 63 63
सोयीस्कर एचपी श्रेणी 35 HP आणि वरील 45 HP आणि वरील 65 HP आणि वरील
लोडेबिलीटी 65 70 70
कल्टिवेटर (रिजीड टाइन/स्प्रिंग लोडेड कल्टिवेटर)
 स्प्रिंग लोडेड ९ टाइन टिल्लर स्प्रिंग लोडेड ११ टाइन टिल्रर स्प्रिंग लोडेड १३ टाइन टिल्लर
टाइन्सची संख्या 9 11 13
माउंटिंगचा प्रकार ३ पॉइंट लिंकेज ३ पॉइंट लिंकेज ३ पॉइंट लिंकेज
स्प्रिंग्सची संख्या 18 22 26
सर्व मिळून लांबी (mm) 2000 2450 2900
सर्व मिळून रुंदी (mm) 870 870 870
सर्व मिळून उंची (mm) 1150 1150 1150
अंडर फ्रेम क्लिअरन्स (mm) 552 552 552
एकूण अंदाजे वजन (किग्रा) 265 317 369
शॉवेल पॉइंटस् (रिव्हर्सिबल) 63 63 63
सोयीस्कर एचपी श्रेणी 26.1 kW (35 HP) आणि वरील 33.6 kW (45 HP) आणि वरील 44.7 kW (60 HP) आणि वरील
लोडेबिलीटी 65 70 70

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • हाय-टेक हायड्रॉलिक तंत्रज्ञान कल्टिवेटर अधिक वेगाने उचलण्यात आणि खाली करण्यात मदत करते.
  • मागच्या आणि पुढच्या टायर्सच्या ट्रॅकची रुंदी कल्टिवेटरच्या आकाराप्रमाणे जुळवून घेता येते ज्यामुळे पीकाचे नुकसान होण्याला प्रतिबंध होतो.

  • कमी आरपीएमवर अधिक टॉर्क अधिक इंधन कार्यक्षमता देते.