Disc Harrow | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

डिस्क हॅरो

महिन्द्रा डिस्क हॅरो हे ट्रॅक्टरवर बसवलेले टो हुकला जोडलेले एक औजार आहे. नांगरणीच्या कामातून बाहेर येणारी मातीची मोठी ढेकळे फोडण्.यात मदत करते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • पुढच्या डिस्कमध्ये मार्गात येणारे कोणतेही अवशिष्ट तण कापण्यासाठी खाचा आहेत.
  • ट्रॅक्टरच्या एचपी पॉवरशी जुळण्यासाठी वेगवेगळ्या डिस्क आकारात उपलब्ध.

  • स्क्रॅपर्स पुरवण्यात आले आहेत जेणेकरून कोणतेही चिकटलेले साहित्य आपोआप काढून टाकले जाते.
  • खतांच्या चांगल्या मिसळण्यासह खुंट आणि तणांच्या परिणामकारक कापणीची आणि मिसळण्याची खात्री करते.

  • ते ट्रॅक्टरवरचा भार नियंत्रणात ठेवते आणि अधिक चांगली इंधन कार्य8मता देते. मातीच्या ढेकळांचा भुगा करते म्हणजेच स्टँडर्ड कल्टिवेटरच्या तुलनेत अधिक चांगली टिल्थ.
  • मातीच्या अधिक चांगल्या घुसळण्यामुळे पडलिंगसाठी परिणामकारक आणि कल्टिवेटरच्या तुलनेत कमी स्लिपेज.

वैशिष्ट्य

  ऑफसेट 12 डिस्क ऑफसेट 14 डिस्क ऑफसेट 16 डिस्क ऑफसेट 18 डिस्क ऑफसेट 20 डिस्क ऑफसेट 22 डिस्क
डिस्कची संख्या 12 14 16 18 20 22
माउंटिंगचा प्रकार 3 पॉइंट लिंकेज 3 पॉइंट लिंकेज 3 पॉइंट लिंकेज 3 पॉइंट लिंकेज 3 पॉइंट लिंकेज 3 पॉइंट लिंकेज
डिस्कचा व्यास (mm) 22" or 24" x 4 mm जाड 22" or 24" x 4 mm जाड 22" or 24" x 4 mm जाड 22" or 24" x 4 mm जाड 22" or 24" x 4 mm जाड 22" or 24" x 4 mm जाड
डिस्कचा प्रकार पुढचीः नॉचड्, मागचीः साधी पुढचीः नॉचड्, मागचीः साधी पुढचीः नॉचड्, मागचीः साधी पुढचीः नॉचड्, मागचीः साधी पुढचीः नॉचड्, मागचीः साधी पुढचीः नॉचड्, मागचीः साधी
सर्व मिळूनः लांबी x रुंदी x उंची (mm) 2100 x 1450 x 1260 2100 x 1700 x 1260 2100 x 1950 x 1260 2260 x 2030 x 1290 2360 x 2260 x 1290 2460 x 2490 x 1290
एकूण वजन (अंदाजे) किग्रा. 440 464 485 520 555 590
डिस्कमधील मोकळी जागा 225 225 225 225 225 225
कमाल खोली 100 to 150 100 to 150 100 to 150 100 to 150 100 to 150 100 to 150
कटची रुंदी (mm) 1100 1550 2000 2450 2900 3350
सोयीस्कर एचपी श्रेणी 35 40 40 50 50 55
लोडेबिलीटी 60 60 60 40 40 30

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • कमी आरपीएमवर (1300 आरपीएमवर पूर्ण टॉर्क) अधिक टॉर्क डिस्क हॅरोवर काम करताना अधिक इंधन कार्यक्षमता देते.
  • हाय-टेक हायड्रॉलिक तंत्रज्ञान डिस्क हॅरो अधिक वेगाने उचलण्यात आणि खाली करण्यात मदत करते.

  • डिस्क हॅरोच्या वेगाशी जुऴवून घेण्यासाठी अधिक ओढण्याची शक्ती आणि वेगाचे सोयीस्कर पर्याय.