Disc Plough | Tractor Plough | Mahindra Tractor Disc Plough Price

डिस्क प्लो

महिन्द्रा ऍप्लीट्रॅकचा डिस्क नांगर हे प्राथमिक जमीन तयार करण्याचे 3 पॉइंट लिंकेज औजार आहे. त्याचा वापर माती खणण्यासाठी केला जातो, सर्वसाधारणपणे नरम मातीच्या परिस्थितीत अधिक उपयुक्त.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • नांगराच्या खाचेची रुंदी जास्तीत जास्त व्याप्तीसाठी जुळवून घेता येते. (1")
  • मातीच्या ढेकळांचा भुगा करते म्हणजेच स्टँडर्ड कल्टिवेटरशी तुलना करता अधिक चांगले टिल्थ.

  • स्क्रॅपर्स पुरवण्यात आले आहेत जेणेकरून कोणतेही चिकटलेले साहित्य आपोआप काढून टाकले जाते. डिस्क प्लो अधिक चांगल्या इंधन कार्यक्षमतेसह ट्रॅक्टरवरील भार नियंत्रणात ठेवतो.
  • मातीच्या अधिक चांगल्या घुसळण्यामुळे पडलिंगसाठी परिणामकारक आणि कल्टिवेटरच्या तुलनेत कमी स्लिपेज.

  • खतांच्या चांगल्या मिसळण्यासह खुंट आणि तणांच्या परिणामकारक कापणीची आणि मिसळण्याची खात्री करते.

वैशिष्ट्य

  2 डिस्क प्लो 3 डिस्क प्लो 4 डिस्क प्लो
सर्व मिळून लांबी (mm) 1600 mm 1600 mm 3000 mm
सर्व मिळून रुंदी (mm) 1321 mm 1321 mm 1260 mm
सर्व मिळून उंची (mm) 1270 mm 1270 mm 1220 mm
डिस्कस् ची संख्या 2 3 4
डिस्कचा व्यास (mm) 660 660 660
कटची खोली (mm) 254 254 254
एकूण वजन (किग्रा)) 331 385 495
अनुरुप ट्रॅक्टर 22.4-29.8 kW (30-40 HP) > 29.8 kW (40 HP) 52.2 kW (70 HP) आणि वरील
ट्रॅक्टर HP 26.1 kW (35 HP) 41.0-52.2 kW (55-70 HP) 37.28 kW (50 HP)
लोडेबिलीटी 72 60 50

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • डिस्क प्लोच्या वेगाशी जुऴवून घेण्यासाठी अधिक ओढण्याची शक्ती आणि वेगाचे सोयीस्कर पर्याय.
  • कमी आरपीएमवर (1300 आरपीएमवर पूर्ण टॉर्क) अधिक टॉर्क अधिक इंधन कार्यक्षमता देते..

  • हाय-टेक हायड्रॉलिक तंत्रज्ञान डिस्क प्लो अधिक वेगाने उचलण्यात आणि खाली करण्यात मदत करते.