Disc Ridger | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

डिस्क रिजर

महिन्द्रा डिस्क रिजर शेतीच्या जमिनीत कडा करण्यासाठी ट्रॅक्टरवर बसवलेले एक पायाभूत औजार आहे. ट्रॅक्टरच्या विविध एचपी श्रेणींसाठी दोन प्रकारांत (सिंगल रो आणि डबल रो) उपलब्ध आहे.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • कडक माती फोडण्यासाठी आणि पीकाचे अवशेष मिसळण्यासाठी तयार करण्यात आलेले मजबूत आणि दणकट साधन.
  • ते वेळ वाचवते आणि कामात अचूकता देते कारण ते चालवायला सोपे आणि जुळवून घ्यायला जलद आहे.

  • भाजीच्या पीकासाठी ओळी बनवतो.
  • कडक माती फोडण्यासाठी तयार करण्यात आलेले मजबूत आणि दणकट साधन.

  • ओळ जुळवून घेण्याची सुविधा वेगवेगळ्या अंतरावर उंचवटे करू देते.

वैशिष्ट्य

मापदंडएक ओळदुहेरी ओळ
सर्व मिळून आकारमान (L X W XH) (in mm)915X1830X11801750 X 2550 X 1420
डिस्कची संख्या2 डिस्क4 डिस्क
मुख्य फ्रेम100X 100 100X 100
डिस्कचा आकार26”26”
ओळ जुळवाजुळव220220
बेअरिंग32213 /3220932213 /32209
स्पिन्डलपोर्जड्फोर्जड्
हाउसिंगएस. जी. आयर्नएस. जी. आयर्न
रिजर्सच्या दरम्यान कमाल रुंदी10001000
काम करण्याची खोली (इंच)6 ते 106 ते 10
वजन (किग्रा. मध्ये) अंदाजे190 किग्रा.400 किग्रा.

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • महिन्द्रा 3 पॉइंट लिंकेज आणि महिन्द्रा ट्रॅक्टर च्या 6-9किमी/तास जुळते.
  • हाय-टेक हायड्रॉलिक तंत्रज्ञान डिस्क रिजर अधिक वेगाने उचलण्यात आणि खाली करण्यात मदत करते.