Duckfoot Cultivator | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

डकफूट कल्टीवेटर

महिन्द्रा डकफूट कल्टिवेटर हे जमिनीची नांगरणी करण्याकरिता ट्रॅक्टरवर बसवलेले एक पायाभूत औजार आहे. ते ट्रॅक्टरच्या विविध एचपी श्रेणींसाठी वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध आहे.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • ऍप्लीट्रॅक स्प्रिंग लोडेड कल्टिवेटरचे आयुष्य दीर्घ आओहे कारण स्प्रिंग कल्टिवेटरच्या टायर्सना मार्गात येणारे दगड किंवा कोणताही भार उचलू देते.
  • ऍप्लीट्रॅकचा डिस्क रिजर त्याच्या अवजड बांधणी आणि खास साहित्याच्या डिस्कमुळे दीर्घायुष्यी आहे.

  • भाजीच्या पीकासाठी ओळी बनवतो.
  • एक लाइट चीजेल प्लो म्हणून काम करतो.

  • पुढच्या आणि मागच्या ट्रॅकची रुंदी जुळवून घेता येते ज्यामुळे पीकाचे नुकसान टळते.
  • हे औजार खास करून कडक मातीच्या परिस्थितीत वापरले जाते.

  • ते वेळ वाचवते आणि कामात अचूकता देते कारण ते चालवायला सोपे आणि जुळवून घ्यायला जलद आहे.

वैशिष्ट्य

  1 ओळ 2 ओळ 3 ओळ
शाखांची संख्या 1 शाखा 2 शाखा 3 शाखा
लांबी (mm) 510 525 825
रुंदी (mm) 660 1200 1500
उंची (mm) 1060 1050 ते 1350 जुळवून घेता येणारी 1050 ते 1350 जुळवून घेता येणारी
टाइन (mm) 150 X 25 150 X 25 150 X 25
वजन (किग्रा.) 65 165 250

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • हाय-टेक हायड्रॉलिक तंत्रज्ञान डकफूट कल्टिवेटर अधिक वेगाने उचलण्यात आणि खाली करण्यात मदत करते.
  • टायर्सच्या मधील अंतर जुळवून घेण्याचा पर्याय, महिन्द्रा ट्रॅक्टर्सना डकफूट कल्टिवेटरने इंटर-कल्चर कामे करण्यासाठी सोयीस्कर बनवतो.

  • कडक जमीन पोडण्यासाठी आणि पीकांचे अवशेष मातीत मिसळण्यासाठी तयार केलेले शक्तीमान ट्रॅक्टर्स.