खत शिंपडणारे | शेतीची अवजारे | ट्रॅक्टर अवजारे | महिंद्रा ट्रॅक्टर्स

फर्टिलायझर स्प्रेडर

महिन्द्रा फर्टिलायझर स्प्रेडर शेतात खते पसरवण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरणयात आले आहे. हेयंत्र थ्री पॉइंड लिंकेज माउंटेड औजार आहे आणि ते एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी वाहून नेता येते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • कामाच्या वेळी वेळ, कष्ट आणि खतांची बचत करते कारण ते तेवढ्याच वेळात जास्त क्षेत्र व्यापते.
  • खतांच्या अधिक जलद पसरवण्याची खात्री करते पसरवण्यातील वेळ वाचवते.

  • संपूर्ण संरक्षणाची खात्री करणाऱ्या प्रोटेक्शन मीटरिंग सिस्टीमच्या वापरामुळे एकसमान वितरण.
  • बहुसंख्य शेतकऱ्यांची पहिली पसंती कारण त्याची चालवण्याची यंत्रणा सोपी आहे आणि देखभाल करणे सोपे आहे.

  • हाताने पसरण्याची जागा घेते आणि खतांची किंवा बियाण्य.ची खपत कमी करते.

वैशिष्ट्य

आकार150 L ते 500 L
काम करण्याची रुंदी 8-12 m
डिस्कची संख्या1 डिस्क
वाहतूक रूंदी: 0.8 m - 1.15 m
विस्तार रुंदी (m)0.8 m to 1.2 m
प्रचालनीय आरपीएम540
जुळणारी HP 18.6 kW(25 HP) च्या वर
ओपनिंग आणि ऍजिटेटरहाताने निंयत्रित करता येणारा इनबिल्ट ऍजिटेटर

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • अधिक चांगली एसएफसी त्याला वापरण्यासाठी अधिक काटकसरी बनवते.
  • 540 आरपीएमवर कमाल पीटीओ पॉवर प्राप्त केली जात असल्यामुळे इंधनाची खपत कमी.

  • ड्युअल क्लच वैशिष्ट्य़ामुळे जेव्हा गिअर बदलण्यासाठी क्लच दाबून ठेवला जातो तेव्हा पीटीओच्या कामावर परिणाम होत नाही.