जायरोवेटर(वाटोळे फिरणारे)SLX | शेतीची अवजारे |फार्मची अवजारे | महिंद्रा ट्रॅक्टर्स

गायरोवेटर एसएलएक्स

महिन्द्रा गायरोवेटर एसएलएक्स हे ट्रॅक्टरवर बसवलेले आणि पीटीओने चालवले जाणारे औजार आहे एका वेळी तीन कामे करते म्हणजे कापणे, मिश्रण आणि मातीची पातळी समान करणे. एसएलएक्स मालिका जड आणि चिकट मातीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

 • जायरोवेटर शाफ्टच्या 4 वेगवेगळ्या वेगांसाठी खास गिअर बॉक्स.
 • विविध ऍप्लीकेशन्ससाठी मल्टी स्पीड ऍडजस्टर.

 • आवाजरहित सुलभ कामासाठी आंतरराष्ट्रीय पद्धतीने डिझाइन केलेली श्रेणी.
 • देखभालीच्या समस्या नाहीतः दीर्घायुष्यी.

 • विविध ऍप्लीकेशनसाठी फाइन डेप्थ ऍडजस्टर.
 • अधिक चांगल्या कार्यक्षमतेसाठी अनेक ब्लेडची त्याच गँग शाफ्टवर जुळवाजुळव (आय आणि सी प्रकार).

 • जायरोवेटरचा सपाट केलेला पृष्ठभाग अधिक चांगली इंधन कार्यक्षमता शक्य करतो.
 • जलरोधक सिलींग कोरड्या आणि ओल्या जमिनीत वापरणे शक्य करते.

 • मातीवरचा कमी दाब हवा आणि पाण्याचे चांगले मिश्रण होण्यास सहाय्यक.
 • भात/तांदूळाच्या कापणीनंतर, बुरशी वाढवण्यासाठी पीकाचे अवशेष घुसळते.

 • उत्कृष्ट कापणी आणि खुंट मिसळण्याची आणि खतांच्या चांगल्या मिसळण्याची खात्री करतो. मातीच्या ढेकळांचा अगदी बारीक चूर्ण करतो म्हणजेच चांगल्या नांगरणीसाठी.
 • मातीच्या चांगल्या घुसळण्यामुळे पडलिंगसाठी परिणामकारक आणि पडलर/डिस्क हॅरोच्या तुलनेत कमी स्लिपेज.

 • जुळवून घेता येणारा ट्रेलिंग बोर्ड.

वैशिष्ट्य

मॉडेल्स SLX 150 SLX 175 SLX 200
काम करण्याची रुंदी 1.5 m 1.75 m 2.0 m
कापणीची रुंदी 1.46 m 1.70 m 1.96 m
फ्लँजेसची संख्या 7 8 9
ब्लेडस् ची संख्या 36 42 48
ब्लेडस् चा प्रकार एल - प्रकार एल - प्रकार एल - प्रकार
वजन 460 (अंदाजे) 500 (अंदाजे) 520 (अंदाजे)
प्राथमिक गिअर बॉक्स मल्टी स्पीड मल्टी स्पीड मल्टी स्पीड
दुय्यम गिअर बॉक्स गिअर ड्राइव्ह गिअर ड्राइव्ह गिअर ड्राइव्ह
आवश्यक ट्रॅक्टर एचपी 45-50 50-55 55-60

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

 • महिन्द्रा ट्रॅक्टर्स अधिक चांगली ओढण्यची शक्ती आणि गायरोवेटरशी जुळण्यासाठी अचूक वेग देऊ करतात.
 • इंधनाची कमी खपत.

 • कोरड्या आणि ओल्या कामांत मातीचा उत्तम भुगा.