Laser Land Leveler | Agricultural Implements | Farm Implements | Mahindra Tractors

लेसर लेव्हलर

मातीच्या पृष्ठभागाच्या असमानतेचा पीकाच्या अंकुरणावर, उभे राहण्यावर आणि उत्पन्नावरमोठा परिणाम असतो. मदिन्द्रा ऍप्लीट्रॅकचा लेसर लेव्हलर वांछित उतरणीच्या विशिष्ट अंशाच्या आत शेताची पातळी करते, लेसर लेव्हलर शेताच्या उंच भागाकडील माती कमी उंचीच्या भागाकडे हलवते आणि अशा प्रकारे मातीची उत्पन्न देण्याची क्षमता वर नेण्यात मदत करते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • शेत सपाट करण्यासाठी प्रागतिक आणि अचूक लेसर तंत्रज्ञान जे माती स्वयंचलितपणे उचलते आणि खाली करते.
  • इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनेल पूर्ण झालेल्या ग्रेडच्या संबंधात ड्रॅग बकेटची स्थिती दर्शवणारे सिग्नल्स प्रदर्शित करते.

  • जमीनीचे मोठे तुकडे खास करून व्यापारी हेतूसाठी असलेल्या शेतकऱ्यांची सामान्यपणे पहिली पसंती.
  • मातीचे एकसमान सपाटीकरण करून मातीची धूप आणि पाणी साठणे कम करतो.

  • मातीच्या ओलाव्याचे सुधारित वितरण आणि अधिक चांगले अंकुरण.
  • भातासाठी सीडबेड तयार करण्यासारख्या सूक्ष्म सपाटीकरणाच्या कामासाठी वापरले जाते.

  • महिन्द्रा लेसर लेव्हलरने जमीनीच्या सपाटीकरणाचा परिणाम पाण्याचा जास्ती जास्त सदुपयोग, जलद गति काम, आणि तण काढण्याच्या खर्चातील कपात यात होतो.

वैशिष्ट्य

 670 mm वर्ग ।।
अचूकता1.5 mm/30 m (नकारात्मक आणि सकारात्मक)
ड्रॅग बकेट (mm)1980X610X812 mm
सिलींडरचा प्रकार2 एमजे डबल ऍक्टिंग हायड्रॉलिक सिलींडर
स्क्रेपर ब्लेडअलॉय स्टील

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • अधिक चांगली ओढण्याची शक्ती कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी करते.
  • अधिक चांगले एसएफसी त्याला वापरण्यासाठी अधिक काटकसरी बनवते.

  • ट्रॅक्टरचे जास्तीत जास्त ऑक्झीलरी हायड्रॉलिक आउटपुट लेसर लेव्हलरचे काम अधिक कार्यक्षम बनवते.