Land Leveler | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

लैंड लेव्हलर

महिन्द्रा लेव्हलरचा वापर शेतीची जमीन सपाट करण्यासाठी केला जातो, त्याची पाण्याचे संवर्धन करण्यात मदत होते. मागच्या बाजूला लेव्हलर ब्लेड ट्रॅक्टरला जोडलेले असते आणि या लेव्हलरसाठी 3 पॉइंट लिंकेजमार्फत हायड्रॉलिकस् उपलब्ध आहे.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • महिव्द्रा लेव्हलर्स दणकट आणि टिकाऊ आहेत.
  • शेत एकसमान करतात आणि संपूर्ण क्षेत्रासाठी सिंचन एकसमान असेल याची खात्री करतात.

  • महिन्द्रा लेव्हलर्स सपाटीकरणाच्या कामात अत्यंत परिणामकारक आणि इंधन कार्यक्षम आहेत.
  • जमीन एका पातळीत सपाट करून मातीची धूप आणि पाणी साठणे कमी करतात.

वैशिष्ट्य

  6.5 फूट लँड लेव्हलर 8 फूट लँड लेव्हलर
काम करण्याची रुंदी, (mm) 1800 2440
कटिंग ब्लेडची जाडी (mm) 10 10
माउंटिंग 3 पॉइंट लिंकेज 3 पॉइंट लिंकेज
वजन किग्रा 187 210
सर्व मिळूनः लांबी x रुंदी x उंची (mm) 1875 x 1225 x 1000 mm 2460 x 830 x 660
सपाटीकऱणाची दिशा द्विमार्गी द्विमार्गी
लिंकेज पीन 26 mm सीएटी ।।
सोयीस्कर HP श्रेणी 26.1kW(35 HP) आणि वरील 41.0kW (55 HP) आणि वरील
लोडेबिलीटी 70 75

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • अधिक चांगली ओढण्याची शक्ती कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी करते.
  • अधिक चांगले एसएफसी त्याला वापरण्यासाठी अधिक काटकसरी बनवते.

  • अचानक भार वाढण्याच्या परिस्थितीत, महिन्द्रा ट्रॅक्टर मॉडेल्समधील एडीडीसी वैशिष्ट्य़ औजार आपोआप उचलते आणि कष्ट कम करण्यात मदत करते.