Mouldboard Plough | MB Plough | Mahindra Tractors

एमबी प्लो

महिन्द्रा एमबी प्लो ट्रॅक्टरवर बसवलेले यंत्र आहे ज्याचा वापर बियाणे पेरण्यासाठी आणि रोपणासाठी मातीची प्राथमिक तयारी करण्यासाठी केला जातो. याचा वापर सर्वसाधारणपणे जमीनीची खोलवर नांगरणी करणे, मातीचा वरचा थर खाली ढकलणे, तणे आणि पूर्वीच्या पीकाचे अवशेष पुरत असतानाच, पृष्ठभागावर ताजी पोषक तत्त्वे आणणे यासाठी केला जातो. ते माती सच्छिद्र सुद्धा करते, तिला ओलावा अधिक चांगला धरुन ठेवू देते आणि जड भार सहन करण्यास ते कणखर आहे.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • बुरशी आणि मातीची उत्पादकता वाढवते.
  • खूप खोलवर घुसण्यामुळे मातीची ओलावा राखून ठेवण्याची क्षमता वाढते.

  • माती संपूर्णपणे उलटी फिरवली जाण्याची खात्री करते.
  • नको असलेले गवत मातीच्या आत खोलवर असलेले कीटकांच्या जननाच्या जागा काढून टाकते.

  • नांगराच्या खाचेची रुंदी जास्तीत जास्त व्याप्तीसाठी जुळवून घेता येते, केवळ राउंड क्रॉस शाफ्टसाठी (1").
  • मातीत अद्वितीयपणे धुसणे तुम्हाला अधिक खोली देते (12-14"). खोली 3 पॉइंट लिंकेज आणि हायड्रॉलिक्सवर नियंत्रित करता येते.

वैशिष्ट्य

  2 तळ एमबी प्लो 3 तळ एमबी प्लो
तळांची संख्या 2 3
बोर्डाचा आकार(mm)मध्ये 305 305
कट इनची संपूर्ण रुंदी (mm) 610 914
(mm) 305 305
सर्व मिळूनः लांबी x रुंदी x उंची (mm) मध्ये 1370 x 920 x 1030 1700 X 1140 X 1030
एकूण वजन किग्रा मध्ये (अंदाजे) 235 300
सोयास्कर एचपी श्रेणी 35 Above 40 Above
लोडेबिलीटी 50 40

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • महिन्द्रा ट्रॅक्टर्स एमबी प्लोबरोबर काम करण्यासाठी अधिक चांगली ओढण्याची शक्ती देऊ करतात.
  • कमी आरपीएमवर (1300 आरपीएमवर पूर्ण टॉर्क) अधिक टॉर्क अधिक इंधन कार्यक्षमता देते..

  • महिन्द्रा ट्रॅक्टर इंजिन्स विश्वासार्ह आणि त्यांना देखभाल कमी लागते आणि एमबी प्लो बरोबर काम करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहेत.