ट्रॅक्टर मल्चर (मल्चिंग करणारे) | शेतीची अवजारे | फार्मची अवजारे | महिंद्रा ट्रॅक्टर्स

मल्चर

महिन्द्रा मल्चर हे एक ट्रॅक्टरवर बसवलेले कापणी पश्चात औजार आहे जे कपाशी आणि केळ्यासारख्या पीकाचे अवशेष साफ करण्यात मदत करते. हे एकच ऑपरेशन शेत साफ करायला आणि पेरणीच्या पुढच्या हंगामासाठी तयार करण्याला मदत करते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • महिन्द्रा मल्चर पीकाच्या अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी खास तयर करण्यात आला आहे आणि मुख्य पीके आहेत ऊस, केळी, पपई आणि नारळ.
  • मातीच्या पृष्ठभागावर काम करतो त्यामुळे मातीचे नुकसान करत नाही, त्यामुळे पुढच्या हंगामासाठी मातीची उत्पादकता वाढऴण्यात मदत होते.

  • 55 ते 90 एचपी बरोबर उत्तम काम करतो, 1800 आरपीएमवर मल्चिंग करतो.
  • एका वेळी तीन कामे हाताळतो म्हणजेच कापणी, छाटणी आणि मातीत मिसळणे.

  • सेंटर माउंटेड तसेच ऑफसेट म्हणूनही वापरता येतो.
  • ट्रॅक्टरबरोबर जोडणे सोपे आणि शेत अधिक चांगले व्यापतो.

वैशिष्ट्य

  मल्चर 160 मल्चर - 180
आवश्यक ट्रॅक्टर एचपी 55-65 70-90
काम करण्याची रुंदी (cm) मध्ये 164 184
एकूण रुंदी (cm) मध्ये 183 203
ब्लेडस् ची संख्या 36 44
वजन किग्रा. मध्ये (अंदाजे) 608 636
ट्रॅक्टर पीटीओ आरपीएम 540 r/min 540 r/min

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • 540 आरपीएमवर कमाल पीटीओ पॉवर प्राप्त केली जात असल्यामुळे इंधनाची खपत कमी.
  • एका वेळी तीन कामे करते म्हणजेच कटाई, छाटणी आणि मातीत मिसळणे.

  • 42.5 kW (57 HP) अर्जुन नोवोने कामकाजविषयक काटकसर अधिक चांगली.