Potato Planter | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

पोटॅटो प्लँटर

महिन्द्रा पोटॅटो प्लँटर हे छोट्या आणि मोठ्या शेतांसाठी आदर्श रोपण यंत्र आहे आणि किमान 45 एचपी ट्रॅक्टर्ससाठी सोयीस्कर आहे. ऍडव्हान्स प्लँटिंग मेकॅनिझम जो उत्तम अचूकतेसह वेगाने रोपणाची खात्री करतो आणि सीड पोटॅटोज् ची नाजूक हाताळणी करू देतो.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • चालवायला आणि देभाल करायला सोपा असलेला पोटॅटो प्लँटर अधिक दीर्घ आयुष्यासाठी दर्जेदार घटकांपासून तयार करण्यात आला आहे.
  • या औजाराने ओळी आणि प्रत्येक रोपाच्या दरम्यान सारखे अंतर ठेवता येते.

  • या औजाराला विनिर्दिष्टीत रुंदी आणि खोलीचा ट्रॅक्टर आवश्यक असतो.
  • सारख्या अंतरावर बटाट्यांची लागवड करण्याच्या शास्त्रीय पद्धतीने बटाट्याची उपज आणि दर्जा वाढवण्यात मदत होते.

वैशिष्ट्य

मॉडेल ओळी (संख्या) बेडमधील अंतर (इंच) बियाण्यातील अंतर (इंच) बटाटा हृपर क्षमता (किग्रा.) फर्टिलायझर हॉपर क्षमता (किग्रा.) बियाण्याची खोली (cm)रोपण क्षमता (एकर/तास) HPL x W x H
TR02 2 20-21-22-23-24-25-26-30*
2,2.5,3,4,5,6 5,6,8,9,10,11
3001004 to 5 1 to 1.5 35+75 X 81 X 66
TR03 3 20-21-22-23-24-25-26-30*
2,2.5,3,4,5,6 5,6,8,9,10,11
4501004 to 5 1.5 to 2 45+87 X 81 X 66
TR04 4 20-21-22-23-24-25-26-30*
2,2.5,3,4,5,6 5,6,8,9,10,11
6001004 to 5 2 to 355+117 X 81 X 66

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • अधिक चांगली ओढण्याची शक्ती.
  • ब्लेंडिंग कंट्रोलचा (पीसी आणि डीसी लेव्हल सेटिंग) वापर केल्याने ते बियाणे एकसमान खोलीवर टाकते.

  • पोटॅटो प्लँटरसाठी आवश्यक असलेली 48'' रुंदी केवळ अर्जुन नोवोमध्ये उपलब्ध आहे आणि त्यामुळे बटाटा रोपणीच्या कामासाठी तो सर्वात सोयीस्तर आहे.