Full Cage Wheel | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

पडलिंग विथ फुल केज व्हील

भात भारतातील मुख्य पीक आहे. भाताच्या रोपणासाठी ओल्या जमिनीची मशागत करणे हा महत्त्वाचाटप्पा आहे. माती योग्य प्रकारे मल्च करण्यासाठी आणि ओल्या स्थितीत ती मिसळण्यासाठी, फुल केज व्हील वापरले जाते. खास करून ज्या भागात पाण्याची खोल डबकी केली जातात, फुल केज व्हील्स वापरली जातात. ते ओल्या मातीतून चांगला मार्ग काढते माती जास्तीत जास्त मिसळते.

 
   
 
 
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • ट्रॅक्टर्सच्या सर्व एचपी श्रेणींसाठी सोयीस्कर.
  • ओल्या मातीचे उत्तम मल्चिंग मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयार केलेला.

  • दणकट आणि मजबूत.
  • ट्रॅक्टरच्या मागच्या ऍक्सलवर बसवण्यास सोपा.

वैशिष्ट्य

मजबूत माळ्ड स्टीलपासून बनवलेले
चाकांचा व्यास ट्रॅक्टर्सच्या सर्व श्रेणींनुसार सोयीस्कर

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • केजव्हील्सचे अचूक डिझाइन ओल्या जमिनीच्या परिस्थितीत कमाल ड्राफ्टचा उपयोग करण्यात मदत करते.
  • अधिक चांगली एसएफसी त्याला वापरण्यासाठी अधिक काटकसरी बनवते.

  • महिन्द्रा ट्रॅक्टरचे हेव ड्यूटी रिअर ऍक्सल डिझाइन केजव्हील्सबरोबर जास्तीत जास्त कामगिरी करण्यात मदत करते.