Half Cage Wheel | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

पडलिंग विथ हाफ केज व्हील

भात भारतातील मुख्य पीक आहे. भाताच्या रोपणासाठी ओल्या जमिनीची मशागत करणे हा महत्त्वाचाटप्पा आहे. ज्या भागात पाण्याची मध्यम खोल डबकी केली जातात, हाफ केज व्हील्स वापरली जातात. हाफ केजव्हील टायर्सना अतिरिक्त मार्ग देते आणि माती मल्च करण्यात सुद्धा मदत करते. सर्वसाधारणपणे कल्टिवेटरने केलेल्या पडलिंगला हाफ केजव्हील्सनी सहाय्य केले जाते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • ट्रॅक्टर्सच्या सर्व एचपी श्रेणींसाठी आणि मागच्या टायर्सच्या आकारांसाठी सोयीस्कर.
  • ओल्या मातीचे उत्तम मल्चिंग मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयार केलेला.

  • दणकट आणि मजबूत.
  • ट्रॅक्टरच्या मागच्या ऍक्सलवर बसवण्यास सोपा.

वैशिष्ट्य

मजबूत माळ्ड स्टीलपासून बनवलेले
चाकांचा व्यास ट्रॅक्शन टायर्सच्या सर्व श्रेणींनुसार सोयीस्कर

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • केजव्हील्सचे अचूक डिझाइन ओल्या जमिनीच्या परिस्थितीत कमाल ड्राफ्टचा उपयोग करण्यात मदत करते.
  • अधिक चांगली एसएफसी त्याला वापरण्यासाठी अधिक काटकसरी बनवते.

  • महिन्द्रा ट्रॅक्टरचे हेव ड्यूटी रिअर ऍक्सल डिझाइन केजव्हील्सबरोबर जास्तीत जास्त कामगिरी करण्यात मदत करते.