Reversible Plough | Mahindra Tractors Plough | Tractor Mounted Plough

रिव्हर्सिबल प्लो

महिन्द्रा ऍप्लीट्रॅकचा उलटा फिरवता येणारा नांगर 3 पॉइंट लिंकेज बसवलेल्या ट्रॅक्टरबरोबर वापरला जातो. सर्वसाधारणपणे मातीच्या खोलवर नांगरणीसाठी वापरला जातो. ते एक ड्राफ्ट औजार आहे आणि जड वजनाच्या ट्रॅक्टर्सबरोबर काम करते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • महिन्द्राचा रिव्हर्सिबल प्लो एक कणखर, दणकट आणि चालवायला सोपे असलेले औजार आहे.
  • नको असलेले गवत आणि इतर कचरा त्यांच्या मुळातून उखडून टाकते.

  • कठोर परीक्षणे आणि सुधारणांमुळे उच्च विश्वासार्हता, खोल घुसणाऱी नांगरणीची कामगिरी देऊ करते आणि तुम्हाला अधिक खोली देते (12-14").
  • ते एका ऑटोमॅटिक फरो चेंजिंग सिस्टीमसह येते आणि माती संपूर्णपणे उलटी फिरवली जाण्याची खात्री करते.

वैशिष्ट्य

  2 तळ हाय. रेव. एमबी प्लो 3 तळ हाय. रेव. एमबी प्लो
प्रत्येक बाजूच्या बोर्डांची संख्या 2 3
कट इनची संपूर्ण रुंदी (mm) 610 915
मध्यम मातीत कटची खोली मिमी (mm) 305 305
सर्व मिळूनः लांबी x रुंदी x उंची (mm) 1750 x 870 x 1240 2030 x 1220 x 1270
बोर्ड बदलण्याचे ऍक्च्युएशन हायड्रॉलिकली हायड्रॉलिकली
वजन (अंदाजे) किग्रा मध्ये 285 360
सोयीस्कर HP श्रेणी 33.6kW (45 HP) च्या वरील 48.5 kW(65 HP) च्या वरील
लोडेबिलीटी 40 24
अतिरिक्त तरतूद डबल ऍक्टिंग कंट्रोल वाल्व डबल ऍक्टिंग कंट्रोल वाल्व

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • महिन्द्रा ट्रॅक्टर्स रिव्हर्सिबल प्लोबरोबर काम करण्यासाठी अधिक चांगली ओढण्याची शक्ती देऊ करतात.
  • महिन्द्रा ट्रॅक्टर इंजिन्स विश्वासार्ह आणि त्यांना देखभाल कमी लागते आणि रिव्हर्सिबल प्लो बरोबर काम करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहेत. महिन्द्रा ट्रॅक्टर्स रिव्हर्सिंबल प्लो बरोबर काम करण्यासाठी अधिक चांगली ओढण्याची शक्ती देऊ करतात.

  • महिन्द्रा ट्रॅक्टर्स सब सॉइलरबरोबर काम करण्यासाठी अधिक चांगली ओढण्याची शक्ती देऊ करतात.