Seed Drill | Fertilizer Drill | Agricultural Implements | Mahindra Tractors

सीड कम फर्टलायझर ड्रील

महिन्द्रा सीड ड्रीलचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्यांची पेरणी करण्याकरिता केला जातो. सीड ड्रील एक समान अंतरावर आणि योग्य खोलीत प्रभावीपणे बियाण्यांची पेरणी करते आणि वाया घालवणे टाळण्यात मदत करते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • ओळ ते ओळ अंतर पीकाच्या गरजेप्रमाणे राखता येते.
  • बियाण्यांच्या योग्य पेरणीमुळे पीकांची अधिक चांगली उपज.

  • बियाणी ओळींमध्ये एकसारख्या प्रमाणात पेरली जातात त्यामुळे बियाण्यांची नासाडी कमी होते.
  • बियाण्याचे प्रमाण, बियाण्याचा आकार, बियाण्याच्य उत्पादकाची शिफारस आणि बियाण्याचा प्रकार यानुसार जुळवून घेता येते.

वैशिष्ट्य

नाव चालवलेला ट्रॅक्टर (प्रोपाइलमॉडेल) सीड कम फर्टिलायझर ड्रील ( 1+ 1+ 1)
मॉडेल SD-CT-11
ओळींची संख्या ७ ते १३ टाइन्समध्ये उपलब्ध
ओळ ते ओल मोकळी जागा स्टँडर्ड आणि ऍडजस्टेबल
फर्टिलायझरची राशी जॅक माउंटिंग
बियाण्याची राशी जॅक माउंटिंग
बियाणे टाकणे त्याच्या परिघावर सेल्स असून व्हर्टिकल रोटेटिंग अंतर
वेगळी बियाणी भुईमूग, लसूण, गहू, जिरे, तीळ, मोहरी, चणा, बाजरी, घेवडा, फासिओलीस मुन्गो, नायगर मका, सोयाबीन, एरंड, कपाशी, पिजन पी
वर्णन
SD-CT-7 SD-CT- 9 SD-CT-11 SD-CT- 13
टाइन्सची संख्या
7 9 11 13
वजन (किग्रा)
390 410 430 450
ओळीतील मोकळी जागा (इंच)ऍडजस्टेबल
सीड ड्रिलिंग खोली (इंच) ऍडजस्टेबल
सर्व मिळून रुंदी (इंच) 83 X 48 X 60 (बॉक्स साइझ पॅकिंगमध्ये)
बियाण्याची क्षमता 100 किग्रा
फर्टिलायझर क्षमता 100 किग्रा
टाइन्सचा प्रकार प्रोफोइल कटिंग
सीड मीटरिंग साधन सेल प्रकार
फर्टिलायझर मीटरिंग साधन सेल प्रकार
मीटरिंग डिव्हाइस ड्राइव्ह मीटरिंग डिव्हाइस पुढे बसवलेल्या स्प्रिंग लोडेड चेन असलेल्या ग्राउंड व्हीलमधून आहे.
ग्राउंड व्हील जमिनीशी संबंध राखण्यासाठी स्प्रिंग असलेला एक १५ इंची व्यासाचा स्पाइकड् रोलर
ऑपरेटिंग ट्रॅक्टर 26.1 kW (35 HP) पासून पुढे

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • सीड कम फर्टिलायझर ड्रील ट्रॅक्टरच्या पीटीओ आरपीएमशी जुळते आणि त्यामुळे कामाच्या वेळी इंधनाची बचत होते.
  • ब्लेंडिंग कंट्रोलचा (पीसी आणि डीसी लेव्हल सेटिंग) वापर केल्याने सीड कम फर्टिलायझर ड्रील बियाणे एकसमान खोलीवर टाकते.