ट्रॅक्टर श्रेडर (चुरा करणारे) | शेतीची अवजारे | फार्मची अवजारे | महिंद्रा ट्रॅक्टर्स

श्रेडर

महिन्द्रा श्रेडर शेतातील अवशिष्ट पीक हाताळण्याचे शेतकामातील एक मह्त्त्वाचे कामाकरते. श्रेडर अवशिष्ट पीक कापते आणि ते मातीत मिसळते, जे पुढच्या पीकासाठी नैसर्गिक कंपोस्ट बनते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • महिन्द्रा श्रेडर मातीच्या पृष्ठभागावर काम करतो त्यामुळे मातीचे नुकसान करत नाही.
  • सेंटर माउंटेड तसेच ट्रॅक्टरबरोबर ऑफसेट म्हणूनही वापरता येते.

  • ऊस, कपाशी, भात आणि गव्हाच्या अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी खास तयार करण्यात आला आहे.
  • पुढच्या सुगीच्या हंगामासाठी सेत साफ करण्यात कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे मदत करतो.

  • थ्री पॉइंट लिंकेज माउंटेड औजार आणि रोटावेटरप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येते.
  • पेंढा सूक्ष्म कणात कापला जातो जेणेकरून त्याचा गुरांसाठी चारा म्हणून वापर करता येतो. गुरांच्या मालकांना चारा विकण्याने अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यात मदत होते.

  • उच्च आरपीएम रोटर वेगाने दर्जेदार श्रेडिंग.

वैशिष्ट्य

 श्रेडर 160
आवश्यक ट्रॅक्टर एचपी35 to 40
काम करण्याची रुंदी (cm) मध्ये160
एकूण रुंदी (cm)मध्ये175
ब्लेडस् ची संख्या22
वजन किग्रा. मध्ये (अंदाजे)275
ट्रॅक्टर पीटीओ आरपीएम540 r/min

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • ट्रॅक्टरशी जोडणे सोपे.
  • शेताची अधिक चांगली व्यप्ती देते

  • ड्युअल क्लच वैशिष्ट्य़ामुळे जेव्हा गिअर बदलण्यासाठी क्लच दाबून ठेवला जातो तेव्हा पीटीओच्या कामावर परिणाम होत नाही.