Straw Reaper | Agricultural Implements | Tractor Implements | Mahindra Tractors

स्ट्रॉ रिपर

महिन्द्रा स्ट्रॉ रिपर एकाच फटक्यात कापणी, मळणी आणि पेंडा साफ करमे अशी तीन कामे करतो. स्ट्रॉ रिपर जेव्हा महिन्द्रा ट्रॅक्टरबरोबर वापरला जातो तेव्हा अद्वितीय कामगिरी करतो आणि इंधनाचा वापर कमी करतो.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • हेवी ड्यूटी गिअर बॉक्स.
  • कचऱ्यातील पेंढ्यातून धान्य वेचण्यासाठी 40 ते 50 किग्रा धान्य टाक्या.

  • 288ब्लेडस् असलेला थ्रेशर ड्रम.
  • कापणीनंतर शेतातील पेंढा हाताळण्यात कार्यक्षम.

  • सोयीस्कर जुळवाजुळव आणि स्टोन ट्रॅप ट्रे चालवण्यासाठी खास हँड लीवर.
  • गहू, मका, सोयाबीन पीकांच्या पेंढ्यासाठी उपयुक्त.

  • कापण्याची क्षमता दर ताशी 1.5 एकर.

वैशिष्ट्य

< 8tr>
चासीसची लांबी1422mm
ब्लोअरची संख्या2
वजन 1900 kg
कटिंगची प्रभावी रुंदी2215mm
कटिंग ब्लेडस् ची संख्या30
कटिंगउंची 60mm
थ्रेशर ड्रमची लांबी1385 mm
ब्लेड्स सह ड्रमचा व्यास730 mm
थ्रेशरचा वेग850 आरपीएम
ड्रमवरील ब्लेडस् ची संख्या288
सुरक्षावैशिष्ट्य़ेस्टोन ट्रॅप ट्रे

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • देखभाल आणि कामकाजाचा खर्च कमी
  • पीटीओमधील पॉवरच्या वापरामुळे अधिक वेगाने काम करणे शक्य होते.

  • अधिक चांगली एसएफसी त्याला वापरण्यासाठी अधिक काटकसरी बनवते.