Sub Soiler | Agricultural Implements | Tractor Attachments | Mahindra Tractors

सब सॉइलर

महिन्द्रा ऍप्लीट्रॅकचा सबसॉइलर हे एक ट्रॅक्टरवर बसवलेले प्राथमिक औजार आहे जे माती सैल आणि खिळखिली करण्यासाठी जास्तीत जास्त खोली देऊ करते. ट्रॅक्टरवर बसवलेली बहुतेक नांगरणीची साधने पृष्ठभागावरची माती 6² पर्यंतच्या खोलीला खिळखिळी करतात आणि वर आणतात, तर सबसॉइलर त्यांच्या पेक्षा दुप्पट खोलीची माती वर आणतात. महिन्द्रा सबसॉइलर 3 ते 5 किमी दरताशी वेगाने काम करतो. सबसॉइवर जिथे मातीच्या घट्टपणाची समस्या असते अशा सर्व पीकांमध्ये वाढीला मदत करतो. शेतीत, कोनातील पंखांचा वापर घट्टपणामुळे निर्माण होणारे कडक पॅन्स खिळखिळे करणयासाठी आणि उचलण्यासाठी केला जातो. डिझाइन खोलवर नांगरणी पुरविते ज्यामुळे इतर कोणत्याही उपकरणापेक्षा अधिक खोलवरची माती सैल करण्यात मदत होते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • अधिक चांगल्या उपजेसाठी दुय्यम माती पृष्ठभागावर आणण्यासाठी सर्व नांगरांमध्ये जास्तीत जास्त खोली (18-24") देऊ करते.
  • नको असलेले गवत काढून टाकते आणि मातीच्या आत खोलवर असलेल्या कीटकांच्या जननाच्या जागा नष्ट करते.

  • सबसॉइलरच्या खोलवर घुसण्यामुळे मातीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उजाड जमिनीत लागवडीच्या प्रक्रियेचे पहिले ऍप्लीकेशन म्हणून वापरता येते.
  • महिन्द्रा ट्रॅक्टर्सबरोबर वापरले असता उच्च प्रतीची विश्वासार्हता, इंजिनाची देखभाल कमी करते, वेळ आणि इंधनाची बचत करते.

वैशिष्ट्य

  1 ओळ 2 ओळ 3 ओळ
शाखांची संख्या 1 शाखा 2 शाखा 3 शाखा
लांबी (mm) 510 525 825
रुंदी (mm) 660 1200 1500
उंची (mm) 1060 1050 ते 1350 जुळवून घेता येणारी 1050 ते 1350 जुळवून घेता येणारी
टाइन (mm) 150 X 25 150 X 25 150 X 25
वजन (किग्रा.) 65 165 250

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • महिन्द्रा ट्रॅक्टर्स सब सॉइलरबरोबर काम करण्यासाठी अधिक चांगली ओढण्याची शक्ती देऊ करतात.
  • कमी आरपीएमवर (1300 आरपीएमवर पूर्ण टॉर्क) अधिक टॉर्क अधिक इंधन कार्यक्षमता देते.

  • महिन्द्रा ट्रॅक्टर इंजिन्स विश्वासार्ह आणि त्यांना देखभाल कमी लागते आणि सब सॉइलरबरोबर काम करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहेत.