Thresher | Agricultural Implements | Farm Implements | Mahindra Tractors

थ्रेशर

महिन्द्रा मेकॅनिकल थ्रेशर गहू आणि भात असा पीकांची हाताने मळणी करण्याच्या तुलनेने मळणीचे काम जलद करते आणि कष्ट कमी करण्यात मदत करते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • ते ट्रॅक्टरच्या पीटीओने चालणारे ऍप्लीकेशन आहे जे धान्य टरफलापासून सहज वेगळे करते.
  • पारंपरिक झोडणीशी तुलना करता स्वच्छ करण्याची अधिक क्षमता.

  • ऊसाच्या उंचीबरोबर स्कीडची उंची जुळवून घेते.
  • पीकाच्या झोडणीसाठी थ्रेशर शेतात कोणत्याही जागी नेता येतो.

  • ट्रॅक्टरवर कमी भार असल्यामुळे कामाचा खर्च कमी असलेली कामाची सुलभ यंत्रणा.

वैशिष्ट्य

पुरेशी आहे
ड्राइव्हफिरते यंत्र ज्याला एकतर केन थंपरने किंवा ट्रॅक्टर पीटीओने किंवा स्वतंत्र 5 एचपी इंजिनने पॉवर पुरवता येते
कन्व्हेयर रोलर्सचा वेग2 m/s
रोलर्सची रुंदी एका वेळी 7-10 केन्स सामावून घेण्यासाठी

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • 540 आरपीएमवर कमाल पीटीओ पॉवर प्राप्त केली जात असल्यामुळे इंधनाची खपत कमी.
  • इंजिनाच्या अधिकचांगल्या टॉर्कमुळे आरपीएममधील घट कमी.

  • रिव्हर्स पीटीओ ऍप्लीकेशन पीटीओ शाफ्ट उलटा फिरवणे शक्य करते जेणेकरून ड्रममध्ये अडकलेले साहित्य सहजपणे काढून फेकता येते.