Tractor Mounted Combine Harvester Machine | Rice Harvester Tractor

ट्रॅक्टर माउंटेड कंबाइन हार्वेस्टर

ट्रॅक्टरबरोबरचा महिन्द्रा कंबाइन हार्वेस्टर शेतकऱ्याला पीकाच्या कापणीपासून ते मळणीपर्यंतच्या कामांचा संपूर्ण उपाय देतो. कापणीच्या काळात ट्रॅक्टर हार्वेस्टरवर बसवलेला असतो आणि प्राइम मूवर म्हणून काम करतो.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • भारत सरकारद्वारा चाचणी केलेला आणि मान्यता दिलेला.
  • कापण्याचा वेग ट्रॅक्टरच्या गतिशी मिळता जुळता केलेला असतो.

  • एकच एक यंत्र जे कापणी, जोडणी, स्वच्छता ते गोणपाटाच्या थैल्यांमध्ये धान्य भरण्यापर्यंत सर्व कामे करते.
  • बिनहंगामाच्या काळात जेव्हा ट्रॅक्टर संयुक्त हार्वेस्टर पासून वेगळा केलेला असतो तेव्हा अनेक कामांसाठी वापरता येतो.

  • वेळ आणि मानवी प्रयासांची बचत करते आणि रस्त्यावर स्वतः चालू शकते.
  • थ्रेशिंग युनीटसाठी अधिक चांगले डिझाइन धान्याचे नुकसान कमी करते आणि झोडणीची कार्यक्षमता वाढवते.

वैशिष्ट्य

इंजिन 
मॉडेलMSI 457 3A
प्रकारफोर स्ट्रोक वॉटर कुलड्, डायरेक्ट इंजेक्शन, डिझेल इंजिन,,
सिलींडर्सची संख्या 4
बोअर/ स्ट्रोक mm 96/122
क्षमता (cc)3532
श्रेणीकृत इंजिनाचा वेग (आरपीएम)2100
इंजिन HP 42.5kW(57 HP)
पीटीओ HP 37.5kW(50.3 HP)
एअर क्लीनर प्रकार ड्राय, ड्युअल कार्ट्रिजेस. 15 फॉरवर्ड + 3 रिव्हर्स, मेकॅनिकल पार्शियल सिंक्रोमेश
वेग (किमीदता) फॉरवर्ड आवाका - 1.71 ते 33.53 किमीदता , रिव्हर्स आवाका - 3.24 ते 18.03 किमीदता
क्लचचा प्रकार ड्युअल ड्राय फ्रिक्शन प्लेटस्
पीटीओ प्रकार स्लिप्टो, 540 +R/ 540+ 540 E
ब्रेक्स मेकॅनिकली ऍक्च्युएटेड, ऑइल इमर्सड् डिस्क ब्रेक्स
संयुक्त हार्वेस्टर  
मॉडेलl B 525
प्रकार ट्रॅक्टर पॉवर्ड संयुक्त हार्वेस्टर
प्राइम मूवरचा प्रकार महिन्द्रा 605 डीआय - I (अर्जुन नोवो), 4 व्हीलड्, 2 डब्ल्यूडी, सामान्य हेतूसाठी शेतीचा ट्रॅक्टर
टायरचा आकार  
ड्राइव्ह व्हील्स 16.9 -28, 12 पीआर - 2 नग
स्टिअरिंग व्हील 7-19, 10 पीआर - 2 नग
कटरबार असेंब्ली  
प्रभावी रुंदी 3600
काम करण्याची रुंदी 3900
ब्लेडस् ची संख्या 49
कटिंग प्लॅटफॉर्म 3280mm (व्यास) x 3840mm (रुंदी)
स्कूप्सची संख्या 16
रिअर बीटर  
प्रकार स्क्वेअर सेक्शन 1170mm (रुंदी) X 380 (व्यास)
ड्राइव्ह व्ही बेल्ट आणि फुली ड्राइव्ह
सेपरेटिंग मेकॅनिझम, स्ट्रॉ वॉकर,, शॉसहित क्लोजड् स्टॉक प्रकारचेFive Nos.
ब्लोअर 550mm (व्यास) x 1100 mm (रुंदी) - 4 blade
ब्लेड 1075mm X 128 mm
ड्राइव्ह पूलीच्या व्यवस्थेसह व्ही बेल्ट
सर्व मिळून आकारमाने (mm)  
ट्रेलरसह/ट्रेलरशिवाय लांबी 11050mm / 6400mm
रुंदी 2565mm
उंची 3710mm
संयुक्तपणे एकूण मास (किग्रा.) 5868 किग्रा..

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • ट्रॅक्टरबरबरच्या सामायिक कंट्रोल्समुळे हातळण्यास सोपे.
  • 540 आरपीएमवर कमाल पीटीओ पॉवर प्राप्त केली जात असल्यामुळे इंधनाची खपत कमी.

  • रिव्हर्स पीटीओ ऍप्लीकेशन पीटीओ शाफ्ट उलटा फिरवणे शक्य करते जेणेकरून ड्रममध्ये अडकलेले साहित्य सहजपणे काढून फेकता येते.