Tractor Trolley | Mahindra Tractor Trolley | Mahindra Trolley

ट्रॉली

महिन्द्रा ट्रॉली प्रायतः कृषी उत्पन्न वाहून नेण्याकरिता मदत करते. ते वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध आहे आणि वेगवेळ्या एचपी प्रकारातील ट्रॅक्टरला जोडता येते.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • खास ऍप्लीकेशन्ससाठी मल्टी पॉइंट हिच ब्रॅकेट.
  • 4 व्हील आणि 2 व्हील मध्ये उपलब्ध असणारी महिन्द्रा ट्रॉली विविध ऍप्लीकेशन्ससाठी सोयीस्कर आहे आणि अनेक कृषी उत्पादने सांभाळते.

  • महिन्द्रा ऍप्लीट्रॅकचा स्प्रिंग लोडेड कल्टिवेटर सर्व प्रकारच्या मूळाच्या रुपातील पूकांसाठी आणि सर्वसाधाऱण लागवडीसाठी तयार करण्यात आला आहे. तो बियाण्यांचे बेड जलद आणि कमी खर्चात तयार करण्यात मदत करतो.
  • साहित्य ट्रॉलीच्या तीनही बाजूंनी लोड करता येते.

  • तो मागच्या बाजूला केवळ एका पीनने सहजपणे अडकवता येतो. त्याला ट्रॅक्टरपासून वेगळा केल्यानंतर पातळीवर राखण्यासाठी एक स्टँडसुद्धा आहे.
  • सहज जोडणे आणि वेगळे करणे शक्य आहे.

वैशिष्ट्य

  3 टन्स 4 टन्स 6 टन्स
क्षमता टनांमध्ये 3 4 6
चाकांची संख्या 2 2 2
चासिसचा आकार (mm)मध्ये 125 x 65 150 x 75 150 x 75
सर्व मिळूनl: लांबी x रुंदी x उंची (mm) 3000x1800x406 3000x1800x508 3000x1800x711
ऍक्सल एमएस एसक्यू बारीन (mm) 65 x 65 75 x 75 75 x 75
बेअरिंग्स 32213/32211 32215/32211 32215/32211
टायरचा 7.50x16 (16 ply) 9.00x16 (16 ply) 9.00x16 (16 ply)
भारक्षमता 10'x6'x15" 10'x6'x18 10'x6'x24

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • एक पीनमुळे तो ट्रॅक्टरशी जोडणे सोपे होते.
  • विविध ऍप्लीकेशन्ससाठी 4 व्हील आणि 2 व्हील प्रकारांमध्ये उपलब्ध.

  • ट्रॅक्टरपासून वेगळा केल्यानंतर पातळीवर धरून ठेवण्यासाठी त्याला एक स्टँड आहे.