Vertical Conveyor Reaper | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors

व्हर्टिकल कन्व्हेयर रिपर

महिन्द्रा व्हर्टिकल कन्व्हेयर रिपर गहू, भात, सोयाबीन अशा पीकांची हाताने करण्याच्या तुलनेने अधिक वेगाने कापणी करतो आणि कष्ट कमी करण्यात मदत करतो.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

  • हे ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूवर बसवण्यात आलेले ट्रॅक्टरच्या पीटीओने चालवले जाणारे ऍप्लीकेशन आहे.
  • तीन कन्व्हेयर्स कामाची अधिक चांगली कार्यक्षमता देऊ करतात.

  • 22.3 kW to 44.7 kW (30 ते 60 HP) ट्रॅक्टर्ससाठी सोयीस्कर.
  • ट्रॅक्टरवर बसवणे आणि खाली उतरवणे अगदी सरळ आणि सोपे आहे.

  • ट्रॅक्टरवरच्या कमी भारामुळे कामाच्या कमी खर्चासह कामाची सोपी यंत्रणा देऊ करत.
  • ट्रॅक्टरच्या पुढच्याचासीसवर कायमचे बसवलेले.

वैशिष्ट्य

ड्राइव्हट्रॅक्टरवर चालवला जातो रिअर किंवा फ्रंट फीटीओ 540 आरपीएम
क्रॉप डायवरची संख्या7
काम करण्ाची रुंदी2280 mm
मुख्य फ्रेम100X 100
कन्व्हेयर्सची संख्या3
साठी सोयीस्कर 22.4 kW(30 HP) ते 44.7 kW(60 HP)

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

  • ट्रॅक्टरवरील कमी भारामुळे कामात आणि समहजता आणि कामकाजाचा खर्च कमी.
  • ट्रॅक्टरवर बसवणे आणि त्यावरून काढणे सोपे.

  • तीन कन्व्हेयर्स कामात अधिक चांगली कार्यक्षमता देऊ करतात.