अर्जुन इंटरनॅशनल

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

अविभाज्य एसी केबीन

एचव्हीएसी सिस्टीम (उष्णता, वायुवीजन आणि एअर कंडिशनिंग) असणारी अशा प्रकारची पहिलीच सरव्समावेशक केबीन.

कलणारे स्टिअरिंग

अशा प्रकारचे पहिलेच स्टिअरिंग जिथे चालक स्टिअरिंग व्हील त्याला सोयीस्कर वाटेल असे जुळवून घेऊ शकेल.

लोंबते पैडल्स

चालकाला काम करण्यासाठी कामाचा अभ्.स करून ठेवलेली आणि आरामशीर जागा.

स्वतंत्र पीटीओ लीव्हर

सिंगल लीव्हरच्या सोयीसह पीटीओ प्रचालन करतो आणि पीटीओ द्वारा चालविलेल्या औजारांची कामगिरी सुधारतो.

स्वयंचलित खोली आणि ड्राफ्ट नियंत्रक

लीव्हरला केवळ स्पर्श करून ङाय एन्ड हायड्रॉलिक्सचे अचूक नियंत्रण.

अर्ज

  • जायरोव्हेटर
  • हॅरो

  • कल्टिव्हेटर

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 4
क्षमता, सीसी 3329
इंजिन श्रेणी, आरपीएम 2300 r/min
ट्रान्समिशनचा प्रकार फुल सिंक्रोमेश
गिअर्सची संख्या 12 फॉरवर्जड +12 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार ऑइल इमर्सड् ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकार आणि आकार ड्युअल क्लच
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 25000 kg
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग
इंधनाच्या टाकीची क्षमता, लीटर 60 l

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.