अर्जुन नोव्हो 605 Di-ps

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

शिफ्ट. आणि ते काहीही घडू देईल

अर्जुन नोव्हो शेतीची विस्तृत प्रमाणावरील उपयोजने, नवीन उच्च-मध्यम-कमी ट्रान्समिशन सिस्टीम आणि ७ अतिरिक्त अद्वितीय वेग देणारे १५फॉ+३आर गिअर्सनी यशस्वीपणे पूर्ण करतो.

प्रत्येक गिअर बदल सुलभ आहे

अर्जुन नोव्होमध्ये गर्वोस्पद असे सिंक्रोमेश ट्रान्समिशन आहे जे गिअर सुलभपणे बदलण्याची आणि आरामशीर ड्रायव्हिंगची हमी देते. एक मार्गदर्शक प्लेट वेळेवर आणि अचूक गिअर बदलाची खात्री करण्यासाठी गिअर लीव्हर ग्रुवमध्ये नेहमी सरळ रेषेत राहील याची खात्री करते.

अचूकतेची पातळी. अतुल्य

अर्जुन नोव्होमध्ये जलद प्रतिसाद देणारी हायड्रॉलिक सिस्टीम आहे जी मातीची पातळी एकसमान राहण्याच्या दृष्टीने माती वरखाली करण्यासाठी मातीच्या स्थितीतील बदलांचा शोध घेते.

जेव्हा तुम्हाला पाहिजे नेमका तेव्हाच थांबतो

अर्जुन नोव्होच्या अत्युकृष्ट बॉल आणि ऱँप तंत्रज्ञानाच्या ब्रेकिंग यंत्रणेने, खूप वेगात असतानाही, अँटीस्कीड ब्रेकिंगचा अनुभव घ्या. ट्रॅक्टरच्या दोन्ही बाजूंचे ३ ब्रेक्स आणि १२५२ चौ.सेंमी. चा मोठा ब्रेकिंग पृष्ठभाग सुलभ ब्रेकिंगची खात्री करतो.

क्लच बिघडणे? जुनी समस्या आहे

३०६ सेंमी. जो त्याच्या प्रवर्गातील सर्वात मोटा आहे, त्यामुळे अर्जुन नोव्हो विनाप्रयास क्लच प्रचालन शक्य करतो आणि क्लचचा बिघाड आणइ खराबी कमीत कमी करतो.

हंगाम कोणताही असो शांत राहतो

अर्जुन नोव्होची चालकाची उंच बैठक इंजिन मधील गरम हवा ट्रॅक्टरच्या खालून वाहून जाऊ देते जेणेकरून चालक उष्णतामुक्त बसण्याचे वातावरण उपभोगू शकतो.

अधिक इंधन वाचविण्यासाठी काटकसरी पीटीओ

अर्जुन नोव्हो चालकाला उर्जेची गरज कमी असेल तेव्हा काटकसरीचा पीटीओ मोड निवडून जास्तीत जास्त इंधन वाचवू देते.

झीरो चोकिंग असणारा एकएअर फिल्टर

अर्जुन नोह्वोचा एअर क्लीनर या प्रवर्गातील सर्वात मोठा आहे जो एअर फिल्टरचे चोकिंग होण्याला प्रतिबंध करतो आणि धूळीच्या उपयोजनातसुद्धा ट्रॅक्टरच्या विनाअडथळा चालनाची हमी देतो.

अर्ज

  • जायरोव्हेटर
  • पोटॅटो डिगर

  • हार्वेस्टर
  • पुडलिंग

  • स्ट्रॉ रिपर
  • कल्टिव्हेटर

  • लेसर लेव्हलर

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 4
क्षमता सीसी 3531
इंजिन श्रेणी आरपीएम 2100 r/min
ट्रान्समिशनचा प्रकार मेकॅनिकल, सिंक्रोमेश
गिअर्सची संख्या 15 फॉरवर्ड + 3 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार मेकॅनिकल, ऑइल इमर्सड् मल्टी डिस्क ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकार आणि आकार ड्यूटी डायफ्रॅम प्रकारचा
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 2200 kg
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग
इंधनाची टाकी ६६ l
व्हील बेस 2145
टायरचा आकार 7.5X16 (८पीआर) + 14.9X28 (१२पीआर))
एअर क्लीनर ड्राय प्रकारचा क्लॉग इंडिकेटर असलेला
कुलिंग फोर्सड् सर्क्युलेशन ऑफ कुलन्ट
लांबी (मिमी) 3630
उंची (एक्झॉस्ट पाइपपर्यंत) (मिमी) 2100
फॉरवर्ड वेग (किमान) 1.63 km/h
फॉरवर्ड वेग (कमाल) 32.04 km/h
रिव्हर्स वेग (किमान) 3.09 km/h
रिव्हर्स वेग (कमाल) 17.23 km/h
मेन क्लच 306
पीटीओ क्लच 280
पीटीओ एचपी (एचपी) 33.5 kW (44.93 HP)
पीटीओचा प्रकार एसएलआयपीटीओ, 540 + आर/540 + ५४०इ
पीटीओचा वेग 540 r/min
हायड्रॉलिक पंप फ्लो (एलपीएम) 40

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.