महिन्द्रा 255 Di पॉवरप्लस

महिन्द्रा 255 DI पॉवर प्लस हा एक एका सिलींडरपेक्षा उत्कृष्ट कामगिरी करणारे ताकदवान ट्विन सिलींडर्स इंधन कार्यक्षम इंजिन असलेला 25 एचपी ट्रॅक्टर आहे. त्याची उच्च भार वाहून नेण्याची क्षमता, त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमता आणि हाय-टेक हायड्रॉलिक्ससारखी प्रागतिक वैशिष्ट्य़े त्याला हॉलेजच्या कामासाठी सर्वात सोयीस्कर बनवितात. त्याचा उपयोग रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, आणि नांगर यासारखी अवजड औजारे चालविण्यासाठी केला जातो. देखभालीचा आणि सुट्या भागांचा कमी खर्च यामुळे हा ट्रॅक्टर मालकीचा खर्च कमी ठेवण्याची खात्री करोत. त्याची सहज उपलब्धता आणि पुनर्विक्रीची उत्तम किंमत यामुळे तो शेतकऱ्यांसाठी आदर्श ट्रॅक्टर ठरतो.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 
Mahindra 255 Di

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

प्रागतिक इंजिन

प्रागतिक २१०० आरपीएओम इंजिन जास्तीत जास्त ताकद आणि इंजिनाचे दीर्घकालीन आयुष्य देऊ करते,
अद्वितीय केए तंत्रज्ञानाने.

सुलभ ट्रान्समिशन

दीर्घायुष्य आणि बिनचूक कामासाठी हेवी ड्यूटी स्लाइडिंग मेश ट्रान्समिशन.

प्रागतिक हाय-टेक हायड्रॉलिक्स

खास करून औजारांच्या सहज वापरासाठी प्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स.

कामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर

दार्घकालीन कामे करू देण्यासाठी आरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाचे व्यासाच्या स्टिअरिंग व्हील सह डिझाइन केलेले.

बो-टाइप फ्रंट ऍक्सल

सहज आणि अविरत वळण्याच्या गतिने शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा अधिक चांगला समतोल.

रेडिएटर सर्ज टाकी

रेडिएटरमध्ये पाण्याच्या कमाल पातळीची खात्री करण्यासाठी पाण्याचे स्वयंचलित पुनर्भरण.

अर्ज

  • कल्टिव्हेटर
  • सिंगल ऍक्सल ट्रेलर

  • हॅरो
  • टिप्पिंग ट्रेलर

  • पाण्याचा पंप

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 2
क्षमता, सीसी 1490
इंजिन श्रेणी आरपीएम 2100
ट्रान्समिशनचा प्रकार स्लाइडिंग मेश
गिअर्सची संख्या 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार ड्राय डिस्क
मेन क्लचचा प्रकार आणि आकार शिगल
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 1220 किग्रा
स्टिअरिंगचा प्रकार मेकॅनिकल
इंधन टाकी 48.6 लीटर
व्हील बेस, मिमी 1830
टायरचा आकार, पुढचे + मागचे 6.00X16 + 12.4X28

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.