महिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस

महिन्द्रा 265 DI पॉवर प्लस हा रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि नांगरासारखी अवजड औजारे चालविण्यासाठी ताकदवान इंधन कार्यक्षम इंजिन असलेला एक 35 एचपी ट्रॅक्टर आहे. त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमता आणि हाय-टेक हायड्रॉलिक्ससारखी प्रागतिक वैशिष्ट्य़े त्याला हॉलेज कामांसाठी सर्वात सुटसुटीत बनविते. देखभालीच्या आणि सुट्या भागांच्या कमी खर्चामुळे तो मालकीच्या कमी खर्चाची खात्री करतो. त्याची सहज उपलब्धता आणि पुनर्विक्रीची उत्तम किंमत यामुळे तो शेतकऱ्यासाठी एक आदर्श ट्रॅक्टर ठरतो. 1500 किग्रा हायड्रॉलिक क्षमता असलेला 265 पीपी पोटॅटो स्पेशल ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध आहे.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

प्रागतिक इंजिन

प्रागतिक २१०० आरपीएओम इंजिन जास्तीत जास्त ताकद आणि इंजिनाचे दीर्घकालीन आयुष्य देऊ करते,
अद्वितीय केए तंत्रज्ञानाने.

सुलभ ट्रान्समिशन

गिअर बदलण्य़ाचे काम सहज आणि सुलभपणे करू देते त्यामुले गिअर बॉक्सचे आयुष्य वाढते आणि चालकाचा थकवा कमी होतो.

ताकदवान हायड्रॉलिक्स

प्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स खास करून रोटाव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी

कामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर

आरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाच्या स्टिअरिंग व्हील मुळे दीर्घकालीन कामासाठी सोयीस्कर.

मल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स

ब्रेकची जास्तीत जास्त कामगिरी आणि ब्रेकचे दीर्घायुष्य यामुळे कमी देखभालीची आणि उच्चतम कामगिरीची खात्री होते.

बो-टाइप फ्रंट ऍक्सल

वळण्याच्या सहज आणि अविरत गतिमुळे शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा अधिक चांगला समतोल.

ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग

आरामदायक कामासाठी आणि कामाच्या दीर्घकालीन वेळेसाठी सोयीस्कर सोपे आणि अचूक स्टिअरिंग.

मोठे 13.6 X 28 टायर्स

शेतातील कामांत अधिक चांगले ट्रॅक्शन आणि कमी स्लिपेज पुरविते.

अर्ज

  • थ्रेशर
  • डिस्क प्लो

  • पाण्याचा पंप
  • कल्टिव्हेटर

  • सिंगल ऍक्सल ट्रेलर
  • हॅरो

  • टिप्पिंग ट्रेलर
  • हाफ केज व्हील

  • जायरोव्हेटर
  • सीड ड्रील

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 3
क्षमता, सीसी 2048
इंजिन श्रेणी, आरपीएम 1900
ट्रान्समिशनचा प्रकार स्लाइडिंग मेश (प्रमाणित), पीसीएम (वैकल्पिक)
गिअर्सची संख्या 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार ऑइल ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकार सिंगल क्लच हेवी ड्यूटी डायफ्रॅम प्रकारचा
हिटवर उचलण्याची क्षमता, किग्रा 1200 किग्रा
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग
इंधन टाकीची क्षमता, लीटर 45 लीटर
टायरचा आकार, पुढचे/मागचे 13.6X28 / 12.4X28 (Optional)

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.