महिन्द्रा 275 डीआय Tu

महिन्द्रा 275 DI TU, एक 35 एचपी ट्रॅक्टर जो महिन्द्राच्या उत्पादनातील सर्वात उत्तम विक्री होणाऱ्या ट्रॅक्टर्सपैकी एक तसेच ट्रॅक्टर उद्योगातील एक आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे. शेती आणि हॉलेज दोन्ही कामांसाठी सोयीस्कर, देखभालीचा खर्च कमी, पुनर्विक्रीची किंमत उच्च, विभागातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, आणि नामांकित महिन्द्रा विश्वासार्हता त्याला सदैव पहिल्या पसंतीचा बनविते. आश्चर्य ते काय कि तो भारताच्या दक्षिणोत्तर, पूर्वपश्चिम सर्वत्र हजर आहे, एक असा वारसा जो दशकांपासूनचा जुना आहे आणि कालौघात त्याने लाखो ग्राहकांचे समाधान केले आहे.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

प्रागतिक इंजिन

प्रागतिक २१०० आरपीएओम इंजिन जास्तीत जास्त ताकद आणि इंजिनाचे दीर्घकालीन आयुष्य देऊ करते,
अद्वितीय केए तंत्रज्ञानाने.

अंशतः अविरत मेश ट्रान्समिशन

गिअर बदलण्याचे काम सोपेपणे आणि सुलभतेने करू देते, ज्याच्या परिणामी गिअर बॉक्ससाठी दीर्घायुष्याची खात्री होते आणि चालकासाठी थकवा कमी होतो.

प्रागतिक हाय-टेक हायड्रॉलिक्स

प्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स खास करून रोटाव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी

कामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर

आरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाच्या स्टिअरिंग व्हील सह दीर्घकालीन कामासाठी डिझाइन केलेला.

मल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स

ब्रेकची जास्तीत जास्त कामगिरी आणि ब्रेकचे दीर्घायुष्य यामुळे कमी देखभालीची आणि उच्चतम कामगिरीची खात्री होते.

बो-टाइप फ्रंट ऍक्सल

वळण्याच्या सहज आणि अविरत गतिमुळे शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा चांगला समतोल.

ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग

आरामदायक कामासाठी आणि कामाच्या दीर्घकालीन वेळेसाठी सोयीस्कर सोपे आणि अचूक स्टिअरिंग.

मोठे 13.6 X 28 टायर्स

शेतातील कामांत अधिक चांगले ट्रॅक्शन आणि कमी स्लिपेज पुरविते.

अर्ज

  • थ्रेशर
  • कल्टिव्हेटर

  • पाण्याचा पंप
  • हॅरो

  • जेनसेट
  • जायरोव्हेटर

  • सिंगल ऍक्सल ट्रेलर
  • हाफ केज व्हील

  • टिप्पिंग ट्रेलर
  • फुल केज व्हील

  • पोस्ट होल डिगर
  • सीड ड्रील

  • स्क्रॅपर
  • पोटॅटो प्लँटर

  • एमबी प्लो
  • रिजर

  • डिस्क प्लो
  • पोटॅटो/ग्राउंड नट डिगर

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 3
क्षमता, सीसी 2048
इंजिन श्रेणी, आरपीएम 2100
ट्रान्समिशनचा प्रकार अंशतः अविरत मेश ट्रान्समिशन
गिअर्सची संख्या 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार ऑइल ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकार सिंगल हेवी ड्यूटी डायफ्रॅम प्रकारचा
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 1200 किग्रा
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग
इंधन टाकीची क्षमता, लीटर 47 लीटर
टायरचा आकार, पुढचे/मागचे 12.4X28 (std) / 13.6X28 (वैकल्पिक)

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.