महिन्द्रा 275 डीआय Eco

महिन्द्रा 245 DI ECO हा एक 35 एचपी ट्रॅक्टर आहे जो दोन्ही जगतातील उत्तमाचे - गायरोव्हेटर, कल्टिव्हेटर आणि नांगरासारखी अवजड शेती औजारे चालविण्यासाठी दमदार ताकद, आश्वासन देतो. अधिक त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमतेसह हॉलेज कामांसाठी जड भार वाहून नेण्याची क्षमता. या ट्रॅक्टरमध्ये आहेत हाय-टेक हायड्रॉलिक्स, अंशत- अविरत मेश ट्रान्समिशन, ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग, 13.6´28 मोटे टायर्स आणि कामाचा अभ्यास करून केलेले डिझाइन यासारखी प्रागतिक वैशिष्ट्य़े असल्यामुले तो शेती आणि हॉलेजच्या कामांसाठी सर्वात सोयीस्कर होतो.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

प्रागतिक इंजिन

प्रागतिक १९०० आरपीएम इंजिन जे ११८.६ मिमी टॉर्क (त्याच्या प्रवर्गातील सर्वोच्च), इंजिन जास्तीत जास्त ताकद आणि इंजिनाचे दीर्घकालीन आयुष्य देऊ करते,
अद्वितीय केए तंत्रज्ञानाने.

अंशतः अविरत मेश ट्रान्समिशन

गिअर बदलण्याचे काम सोपेपणे आणि सुलभतेने करू देते, ज्याच्या परिणामी गिअर बॉक्ससाठी दीर्घायुष्याची खात्री होते आणि चालकासाठी थकवा कमी होतो.

प्रागतिक हाय-टेक हायड्रॉलिक्स

प्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स खास करून रोटाव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी

कामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर

आरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाच्या स्टिअरिंग व्हील मुळे दीर्घकालीन कामासाठी सोयीस्कर.

मल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स

ब्रेकची जास्तीत जास्त कामगिरी आणि ब्रेकचे दीर्घायुष्य यामुळे कमी देखभालीची आणि उच्चतम कामगिरीची खात्री होते.

बो-टाइप फ्रंट ऍक्सल

वळण्याच्या सहज आणि अविरत गतिमुळे शेतीच्या कामात ट्रॅक्टरच्या चांगल्या समतोलासाठी.

ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग

आरामदायक कामासाठी आणि कामाच्या दीर्घकालीन वेळेसाठी सोयीस्कर सोपे आणि अचूक स्टिअरिंग.

मोठे 13.6 X 28 टायर्स

शेतातील कामांत अधिक चांगले ट्रॅक्शन आणि कमी स्लिपेज पुरविते.

अर्ज

  • थ्रेशर
  • डिस्क प्लो

  • पाण्याचा पंप
  • कल्टिव्हेटर

  • सिंगल ऍक्सल ट्रेलर
  • हॅरो

  • टिप्पिंग ट्रेलर
  • हाफ केज व्हील

  • जायरोव्हेटर
  • सीड ड्रील

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या3
क्षमता, सीसी2048
इंजिन श्रेणी, आरपीएम1900
ट्रान्समिशनचा प्रकारअंशत- अविरत मेश
गिअर्सची संख्या८ फॉरवर्ड + 2 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकारऑइल ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकारसिंगल क्लच हेवी ड्यूटी डायफ्रॅम प्रकारचा
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा1200 किग्रा
स्टिअरिंगचा प्रकारपॉवर स्टिअरिंग
इंधन टाकीची क्षमता, लीटर45 लीटर
टायरचा आकार, पुढचे/मागचे 13.6X28 / 12.4X28(वैकल्पिक)

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.