महिन्द्रा 295 Di

महिन्द्रा 295 DI सुपर टर्बो - क्रांतीकारी सुपर टर्बो इंजिन असलेला विभागातील खरा प्रणेता. शेतीची सर्व प्रकारची कामे करण्याची भक्कम ताकद आणि रोटाव्होटर, कल्टिव्होटर, नांगर वगैरे सारखी अवजड औजारे चालविण्यासाठी सोयीस्करपणा. टर्बो इंजिन 142 एनएम एवढञा प्रचंड टॉर्क पंप आउट करते ज्यामुळे तो त्याच्या वर्गातील एक सर्वात ताकदवान ट्रॅक्टर बनतो. जोडीला आहेत सहज आणि सुलभ गिअर बदलण्यासाठी अंशतः अविरत मेश ट्रान्समिशन, अचूकपणे थांबविण्यासाठी मल्टी डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स, ड्युअल क्लच, ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग, उचलण्याची 1200 किग्रा प्रागतिक क्षमता आणि 13.6 28 मोठे टार्स यासारखी प्रागतिक वैशिष्ट्ये जी त्याला त्याच्या वर्गातील सर्वोत्तम कामगिरी करणारा ट्रॅक्टर बनवितात.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

प्रागतिक इंजिन

प्रागतिक १९०० आरपीएओम इंजिन जास्तीत जास्त ताकद आणि इंजिनाचे दीर्घकालीन आयुष्य देऊ करते,
अद्वितीय केए तंत्रज्ञानाने.

सुलभ ट्रान्समिशन

गिअर बदलण्य़ाचे काम सहज आणि सुलभपणे करू देते त्यामुले गिअर बॉक्सचे आयुष्य वाढते आणि चालकाचा थकवा कमी होतो.

१५०० किग्रा उचलण्याची क्षमता असलेल्या प्रागतिक हायड्रॉलिक्ससह (काही निवडक प्रकारांसाठी)

प्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स खास करून रोटाव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी

कामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर

आरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाच्या स्टिअरिंग व्हील मुळे दीर्घकालीन कामासाठी सोयीस्कर.

मल्टी-डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स

ब्रेकची जास्तीत जास्त कामगिरी आणि ब्रेकचे दीर्घायुष्य यामुळे कमी देखभालीची आणि उच्चतम कामगिरीची खात्री होते.

ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग

आरामदायक कामासाठी आणि कामाच्या दीर्घकालीन वेळेसाठी सोयीस्कर सोपे आणि अचूक स्टिअरिंग.

मोठे 13.6 X 28 टायर्स

शेतातील कामांत अधिक चांगले ट्रॅक्शन आणि कमी स्लिपेज पुरविते.

साइड-शिफ्ट गिअर्स

कामाच्या अधिक दीर्घ वेळेसाठी कारसारखे सोपे गिअर बदलणे.

अर्ज

 • थ्रेशर
 • कल्टिव्हेटर

 • पाण्याचा पंप
 • हॅरो

 • जेनसेट
 • जायरोव्हेटर

 • सिंगल ऍक्सल ट्रेलर
 • हाफ केज व्हील

 • टिप्पिंग ट्रेलर
 • फुल केज व्हील

 • पोस्ट होल डिगर
 • सीड ड्रील

 • स्क्रॅपर
 • पोटॅटो प्लँटर

 • एमबी प्लो
 • रिजर

 • डिस्क प्लो
 • पोटॅटो/ग्राउंड नट डिगर

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 3
क्षमता, सीसी 2048
इंजिन श्रेणी, आरपीएम 2100 r/min
ट्रान्समिशनचा प्रकार अंशतः अवुरत मेश ट्रान्समिशन
गिअर्सची संख्या 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार ऑइल ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकार सिंगल क्लच हेवी ड्यूटी डायफ्रॅम प्रकारचा
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 1200 kg
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग
इंधन टाकीची क्षमता, लीटर 47 l
टायरचा आकार, पुढचे/मागचे 13.6 X 28

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.