महिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

रिपर ऍप्लीककेशनमध्ये सर्वोत्तम

L1 वेग २.३ किमीदता ने* अधिक जलद आणि सुटसुटीत कापणीने कार्यक्षम काम.

अवजड औजारांसमवंत काम करते

९ फूट रोटाव्हेटर*, १५ टायर कल्टिव्हेटर* , १६ डिस्क हॅरो* , ३ एमबी नांगर*, १३ फूट कंबाइन*

अत्युत्कृष्ट इंधन कार्यक्षम इंजिन

शेतातील आणि हॉलेजच्या कामांत दर तासाला डिझेल वाचविते.

चांगले स्थैर्य

पुढच्या टायर्समधील ९१८* भार जड हॉलेजच्या परिस्थितीत चांगले स्थैर्य देतो.

अविरत गवत कापणी

अधिक वेगाने तण कापण्यासाठी फॉरवर्ड आणि रिव्हर्स पीटीओ रोटाव्होशन.

अधिक चांगले आणि जलद उचलणे

डबल ऍक्टिंग डिस्ट्रीब्यूटरने ऑइलचा जास्तीत जास्त प्रवाह, लेसर लेव्हलर, टिप्पिंग ट्रॉली, रिव्हर्सूबल एमबी नांगरासाठी सोयीस्कर

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 4
क्षमता, सीस 3532
इंजिन श्रेणी, आरपीएम 2100
ट्रान्समिशनचा प्रकार फुल अविरत मेश
गिअर्सची संख्या 8 + 2
ब्रेकचा प्रकार ऑइल इमर्सड् मल्टी डिस्क ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकार रिव्हर्स सीआरपीटीओ 40 पीटीओ आरपीएम सह
ड्युअल क्लच (280 मिमी)
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 2650
स्टिअरिंगचा प्रकार डबल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग
इंधनाच्या टाकीची क्षमता, लीटर 69
व्हील बेस, मिमी/td> 2120
टायरचा आकार, पुढचे/मागचे 7.5 x 16, 14.9 x 28

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.