महिंद्रा 585 Di

महिंद्रा 585 di पॉवर + हा 50 hp ट्रॅक्टर प्रचंड शक्तीसह सर्वात अवघड कामे लक्षणीय सहजतेने हाताळण्यासाठी आहे. तो सर्व प्रकारची शेतीची कामे आणि ओढून नेण्याची कामे हाताळण्यासाठी खास डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये गीयर स्पीड आहेत, जे अनेक प्रकारची शेतीची कामे जसे रोटावेटर, बटाटा लागवड, बटाटा खणणी, रीपर आणि लेव्हलर अशा सारखी कामे हाताळण्यासाठी योग्य आहेत. तो दोन्हीं सरपंच आणि भूमीपुत्र लुकमध्ये उपलब्ध आहे ज्यामुळे आपल्या गरजांनुरूप निवड करण्यास लवचिकता मिळते.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

इंजिन

शक्तीमान 4 सिलींडर
नैसर्गिकरित्या निष्कासित इंजिन

हायड्रॉलिक्स

1640किग्रॅ ची उच्च वजन उचलण्याची क्षमता

प्रसारण

शेतीच्या सर्व कामांसाठी
योग्य वेगांसह
आंशिक सतत राहाणाऱ्या जाळीचे प्रसारण

अर्गॉनॉमिक रित्या (जास्तीतजास्त सुविधाजनक) डिझाईन केलेला ट्रॅक्टर

आरामदायक बसण्याच्या जागा, सहज पोहोचले जाणारे लिव्हर, अधिक चांगल्या दृष्यमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल आणि मोठ्या व्यासाचे स्टिअरींग व्हीलसह दीर्घ कालावधीच्या कामकाजांसाठी योग्य.

मल्टी-डिस्क ऑइल युक्त ब्रेक्स

ब्रेकचे सर्वोत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि दीर्घ आयुष्यमान त्यामुळे देखभाल खर्चात कमी आणि उच्च कार्यप्रदर्शन.

धनुष्य-प्रकाराचे बो-टाइप फ्रंट एक्सल

शेतीविषयक कामकाजांमध्ये ट्रॅक्टरचे अधिक चांगले संतुलन आणि सहजता आणि निरंतर वळण्याची क्रिया.

ड्युआल-एक्टींग पॉवर स्टीअरींग

सोपे आणि अचूक स्टीअरींग आरामदायक कार्ये आणि कामाच्या दीर्घ कालावधीसाठी योग्य

मोठे 14.9 X 28 टायर्स

शेतातील कामांमध्ये अधिक उत्तम खेचून नेण्याची शक्ती आणि कमी घसरण.

अर्ज

  • मळणीचे यंत्र
  • नांगर

  • करवती
  • मशागत करणारे यंत्र

  • समतल करणारे यंत्र
  • कापणी करणारे यंत्र

  • रोटावेटर

वैशिष्ट्य

खास वैशिष्ट्ये 585 di भूमीपुत्र 585 di सरपंच
इंजिन
हॉर्स पॉवर प्रकार hp50 हॉर्स पॉवर50 HP
सिलींडरची संख्या44
प्रमाणित केलेला इंजिनचा वेग
(rpm)
21002100
एअर क्लीनर हवा साफ करणारे3 प्री-क्लीनर सह स्टेज ऑइल बाथ प्रकारऑइल बाथ आणि पेपर फिल्टर दोन्हींच्या संयोगासह सायक्लोनिक प्री-क्लीनर
कूलींग सिस्टीमथंड केलेले पाणीथंड केलेले पाणी
प्रसारण
Typeआंशिक सतत राहाणारी जाळी आंशिक सतत राहाणारी जाळी/ संपूर्ण सतत राहाणारी जाळी (वैकल्पिक)
वेगांची संख्या8F+2R8F+2R
पुढे जाणारा वेग किमी दर ताशी 2.9 to 30.92.9 to 30.9
मागे जाणारा वेग किमीदर ताशी4.05 to 11.94.05 to 11.9
Clutch प्रकारहेवी ड्युटी डायफ्रॅम प्रकार - 280 मिमी (ड्युआल क्लच वैकल्पिक)Heavy ड्युटी डायफ्रॅम प्रकार - 280 मिमी
पीटीओ6 स्प्लाइन्स, 540 rpm6 स्प्लाइन्स, 540 rpm
ब्रेक्स
सर्व्हिस ब्रेक्सड्राय डिस्क ब्रेक्स (स्टँडर्ड)/ऑइलयुक्त ब्रेक्स (वैकल्पिक)ड्राय डिस्क ब्रेक्स (स्टँडर्ड)/ऑइलयुक्त ब्रेक्स (वैकल्पिक)
पार्कींग ब्रेक्सहेड लिव्हर वगळून- टोन्गल लिंक लॉकींग तंत्रहेड लिव्हर वगळून- टोन्गल लिंक लॉकींग तंत्र
स्टीअरींग मेकॅनिकल रि-सर्क्युलेटींग बॉल आणि नट प्रकार/हायड्रोस्टॅटीक प्रकार (वैकल्पिक)मेकॅनिकल रि-सर्क्युलेटींग बॉल आणि नट प्रकार/हायड्रोस्टॅटीक प्रकार (वैकल्पिक)
हायड्रॉलिक्स
Typeसीएटी II अंतर्गत बांधलेले बाहेरील चेक चेनसीएटी II अंतर्गत बांधलेले बाहेरील चेक चेन
लोडींग क्षमता किग्रॅ16401640
ट्रॅक्टरची परिमाणे
डिझेल टाकीची क्षमता लिटर 4956
जास्तीत जास्त लांबी मिमी35203380
एक्झॉस्ट पाइप पर्यंत उंची मिमी 21802165
व्हील बेस मिमी19701970
ऑपरेट करतानाचे वजन किग्रॅ21002165
टायर्स
फ्रंट पुढील6.0 - 166.0 - 16
बॅक मागील14.9 - 2814.9 - 28 (स्टँडर्ड)

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.