महिन्द्रा 575 Di

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

प्रागतिक इंजिन

प्रागतिक १९०० आरपीएम इंजिन जास्तीत जास्त ताकद आणि इंजिनाचे दीर्घायुष्य देऊ करते
अद्वितीय केए तंत्रज्ञनाने.

अंशतः अविरत मेश ट्रान्समिशन

गिअर बदलण्याचे काम सोपेपणे आणि सुलभतेने करू देते, ज्याच्या परिणामी गिअर बॉक्ससाठी दीर्घायुष्याची खात्री होते आणि चालकासाठी थकवा कमी होतो.

प्रागतिक हाय-टेक हायड्रॉलिक्स

प्रागतिक आणि उच्च अचूकता हायड्रॉलिक्स खास करून गायरोव्हेटर वगैरेसारख्या आधुनिक औजारांच्या सहज वापरासाठी

कामाचा अभ्यास करून रचना केलेला ट्रॅक्टर

आरामशीर बैठक, सहज पोचता येतील असे लीव्हर्स, अधिक चांगल्या दर्शमानतेसाठी एलसीडी क्लस्टर पॅनेल मोठ्या व्यासाच्या स्टिअरिंग व्हील मुळे दीर्घकालीन कामासाठी सोयीस्कर.

मल्टी डिस्क ऑइल इमर्सड् ब्रेक्स

ब्रेकची जास्तीत जास्त कामगिरी आणि ब्रेकचे दीर्घायुष्य यामुळे कमी देखभालीची आणि उच्चतम कामगिरीची खात्री होते.

बो-टाइप फ्रंट ऍक्सल

वळण्याच्या सहज आणि अविरत गतिमुळे शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा चांगला समतोल.

ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग

आरामदायक कामासाठी आणि कामाच्या दीर्घकालीन वेळेसाठी सोयीस्कर सोपे आणि अचूक स्टिअरिंग.

मोठे 13.6 X 28 टायर्स

शेतातील कामांत अधिक चांगले ट्रॅक्शन आणि कमी स्लिपेज पुरविते.

अर्ज

  • थ्रेशर
  • डिस्क प्लो

  • पाण्याचा पंप
  • कल्टिव्हेशन

  • सिंगल ऍक्सल ट्रेलर
  • हॅरो

  • टिप्पिंग ट्रेलर
  • हाफ केज व्हील

  • गायरोव्हेटर
  • सीड ड्रील

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 4
क्षमता, सीसी 2523
इंजिन श्रेणी, आरपीएम 2100
ट्रान्समिशनचा प्रकार अँशतः अविरत मेश ट्रान्समिशन (वैकल्पिक - स्लाइडिंग मेश)
गिअर्सची संख्या 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार ऑइल ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकारआणि आकार ड्युअल (वैकल्पिक)
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 1600 किग्रा
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग (वैकल्पिक)
इंधनाच्या टाकीची क्षमता, लीटर 56 लीटर
व्हील बेस मिमी 1934
टायरचा आकार, पुढचे + मागचे 6.00X16 + 14.9X28

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.