अर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस

अर्जुन नोव्हो 605 DI-MS 49.9hp हा एक तांत्रिक दृष्टीने प्रगत ट्रॅक्टर आहे, जो बटाट्याचे डोळे भरणे आणि खणणे ह्यासारखी शेतीची 40 प्रकारची कामे हाताळू शकतो. अर्जुन नोव्हो मधील भरगच्च वैशिष्ट्यांपैकी काही अशी आहेत - 1800 किग्रॆ. वजन उचलण्याची क्षमता, प्रगत सिंक्रोमेश 15F+3R ट्रान्स्मिशन आणि 400 तासांचे सर्वात दीर्घ सर्व्हिस कालांतर. सर्व प्रकारच्या वापरांमध्ये आणि जमिनीच्या प्रकारांमध्ये अर्जुन नोव्हो एकसमान आणि सातत्यपूर्ण शक्ति देतो. त्याच्या उच्च क्षमतेच्या हायड्रॉलिक प्रणालीमुळे तो शेतीच्या आणि वाहणावळीच्या अनेक कामांसाठी सुयोग्य ठरतो. चालकासाठी श्रमिक कार्यक्षमता शास्त्रानुसार तयार केलेले स्थानक, कमी देखभाल आणि ह्या संवर्गातील सर्वोत्तम इंधनक्षमता ही ह्या तांत्रिक दृष्टीने प्रगत ट्रॅक्टरची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

बदला. आणि हवं ते घडवून आणा.

अर्जुन नोव्हो ही नवीन उच्च-मध्यम-कमी ट्रान्समिशन सिस्टीमसह आणि 7 अतिरिक्त अनोखे वेग देऊ करणा-या 15एफ+3आर गिअर्स सह, यशस्वीरीत्या कृषी कार्यक्रमांच्या एका विस्तृत श्रेणींमध्ये कामगिरी बजावू शकते,

प्रत्येक गिअर बदल हा सहज असतो

अर्जुन नोव्होमध्ये आहे सिंक्रोमेश ट्रान्समिशन यंत्रणा जी सहज गिअर बदलाची आणि आरामशील चालनाची हमी देतात. गाईड प्लेटमुळे गिअर लिव्हर कायम सरळ रेषेतील खाचेत राहण्याची खात्री होते ज्यामुळे वेळेवर आणि अचूक गिअर बदल होतात.

अचूकतेची पातळी? केवळ अजोड.

अर्जुन नोव्हो एका जलद-प्रतिसादात्मक हायड्रॉलिक सिस्टीमसह येतो जी मातीच्या अवस्थेमधील बदलांचा वेध घेते आणि ज्यामुळे अचूक पद्धतीने ती उचलली किंवा खाली नेली जाऊन मातीची समान खोली राखता येते.

नेमकं तुम्हाला हवं तेव्हाच थांबते.

अनुभवा अँटिस्किड ब्रेकिंग, अगदी उच्च वेगामध्येही, अर्जुन नोव्होच्या श्रेष्ठ बॉल आणि रॅम्प तंत्रज्ञानाच्या ब्रेकिंग सिस्टीमसह. ट्रॅक्टरच्या दोन्ही बाजूंस असलेल्या 3 ब्रेक्समुळे आणि 1252 चौ.सेमी च्या मोठ्या पृष्ठक्षेत्रामुळे सहज ब्रेक लागतो.

क्लच निकामी होणे? ही तर कालबाह्य समस्या.

आपल्या प्रवर्गातील सर्वात मोठ्या अशा 306 सेमी क्लचसह, अर्जुन नोव्हो मेहनतवजा क्लच परिचालन देऊ करतो आणि क्लचची झीज कमी करतो.

कुठल्याही मोसमात थंड राहते.

अर्जुन नोव्होची उच्च परिचालक आसनव्यवस्था इंजिनातील उष्ण हवेला ट्रॅक्टरखालून निघून जाण्यास मदत करते ज्यामुळे परिचालकाला उकाड्यापासून मुक्त वातावरणात बसता येते.

चोकिंग अजिबात न होणारा एअर फिल्टर

अर्जुन नोव्होचा एअर क्लीनर त्याच्या प्रवर्गातील सर्वांत मोठा आहे जो एअर फिल्टरचे चोकिंग टाळतो आणि ट्रॅक्टरच्या त्रासमुक्त परिचालनाची खात्री करतो, अगदी धूळीने भरलेल्या वापरातही.

वैशिष्ट्य

इंजिन
घोडा पॉवर वर्ग 49.9
सिलिंडर क्षमता 4
डिस्प्लेसमेंट 3192
रेटेड आरपीएम 2100
एअर क्लीनर क्लॉग इंडिकेटर, ड्राय टेपसह
कूलिंग सिस्टीम कूलंटचे बलप्रेरित अभिसरण / कूलंटचे फोर्स्ड सर्क्युलेशन
ट्रान्समिशनचा
प्रकार मेकॅनिकल सिंक्रोमेश
वेगसंख्या 15एफ + 3आर
फॉरवर्ड स्पीड (किमान) 1.63/1.69 (एलटी)
फॉरवर्ड स्पीड (कमाल) 32.4/33.23 (एलटी)
रिव्हर्स स्पीड (किमान) 3.09/3.18 (एलटी)
रिव्हर्स स्पीड (कमाल) 17.23/17.72 (एलटी)
क्लच ड्युअल डायफ्रॅम टाईप
मुख्य क्लच 306
पीटीओ क्लच 280
पीटीओ
पीटीओ एचपी 43.5
पीटीओ प्रकार स्लिप्टो
पीटीओ वेग 540+आर/540+540ई
ब्रेक्स मेकॅनिकल ऑईल इमर्स्ड मल्टि डिस्क ब्रेक्स
स्टीअरिंग पॉवर स्टीअरिंग
हैद्रौलीच्स
लिफ्ट क्षमता 1800
पंप प्रवाह 37
डिमेन्सिओन्स
इंधन टाकीची क्षमता 60
लांबी 3660
उंची 2100/2130
व्हील बेस 2145/2175
टायर
पुढचे 7.5-16 (8पीआर)
मागचे 14.9 - 28 / 16.9 - 28 (पर्यायी)

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.