महिंद्र अर्जुन अल्ट्रा 1 605 Di

पॉवरही. स्टाइलही.

हा पॉवरफुल आणि स्टायलिश ट्रॅक्टर अनेक कामे करण्यासाठी बनवला आहे. जो कठीण कामही सहज करतो. ह्या ट्रॅक्टरमध्ये आहे उच्च कामगिरी करणारं इंजिन, इझी शिफ्ट ट्रान्समिशन. आधुनिक सिंगल स्पीड पीटीओ आणि जास्त भार उचलण्याची क्षमता. पहिली लागवड असो किंवा दुसरी अथवा पिकाचं संरक्षण, हा ट्रॅक्टर सर्व प्रकारची शेतीची कामे करण्यासाठी अगदी खास आहे. मालाची हाताळणी आणि वाहतूकही हा सक्षमपणे करतो.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

सेंटर शिफ्ट गीयर बॉक्स

ड्यूएल अ‍ॅक्टिंग बॅलन्स्ड पॉवर स्टीअरिंग

हाय प्रिसिजन अ‍ॅडव्हान्स हायड्रॉलिक्स

अ‍ॅडव्हान्स्ड इंजिन

मोठे टायर्स

डोजर

डोजिंग कामासाठी सर्वोत्तम ड्रॉबार शक्ति

जायरोवेटर

हाय इंजिन टॉर्कसह करतो जास्त काम, उत्तम दर्जासोबत

ट्रॉली

जास्त स्थिरतेसह, जास्त लोड खेचण्याची क्षमता

लेजर लेवलर

लेजर लेवलर सह उत्तम परफॉर्मन्स

3 MB रिवर्सिबल प्लाऊ

सर्वात जास्त खेचण्याची शक्ति, सर्वात जास्त ड्रॉबार पुल

L1 स्पीड

रीपरसाठी योग्य L1 स्पीड

वैशिष्ट्य

वैशिष्ट्ये 555 DI 605 DI
इंजिन
इंजिन पॉवर (HP)37.3 kW (50 HP)42.5 kW (57 HP)
कमाल टॉर्क176Nm207Nm
ट्रान्समिशन
गीयर्सची संख्या8+28+2
शिफ्टचा प्रकारसेंटर/साइडसेंटर/साइड
लिफ्ट क्षमता1650kg1650kg
टायरचा साइझ
पुढील6.50 x16/7.50 x 167.50 x16
मागील14.9 x28/16.9 x 2816.9 x 28
ऑक्स. वाल्वहांहां
स्पीड
फॉरवर्डकमाल:30.9km/h
किमान:3.1km/h
(2.6km/h वैकल्पिक)
किमान:31km/h
किमान:2.8km/h
(2.3km/h वैकल्पिक)

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.