महिन्द्रा युवराज 215 Nxt

महिन्द्रा युवराज 215 NXT हा एक भक्कम स्टाइल आणि भक्कम कामगिरीकरणारा सुटसुटीत 15 एचपी ट्रॅक्टर आहे. कामातील सहजता आणि इंधन कार्यक्षमता युवराज 215 NXT ला छोट्या जमीनधारणांसाठी आणि आंतर-कल्चर कामांसाठी आदर्श ट्रॅक्टर बनविते

महिन्द्रा युवराज 215 NXT ची रचना खास करून सोयाबीन, कपाशी, मका, ऊसासारख्या पीकांसाठी आणि द्राक्षे, आंबा, संत्री आणि इतर अनेक अशा फळबागांसाठी करण्यात आली आहे. त्याचे अद्वितीय सुटसुटीत डिझाइन आणि जुळवून घेता येणारी रिअर ट्रॅक रुंदी पीकांच्या दोन ओळींच्या मध्ये तसेच फळबागांमध्ये आंतर कल्चरच्या विविध उपयोजनांसाठी आदर्श बनविते. त्याचा उपयोग शेतकऱ्यांद्वारे रोटाव्हेशन, लागवड, पेरणी, छाटणी, फवारणी सारख्या अनेक कामांसाठी तसेच हॉलेज कामांसाठी केला जातो.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 
Mahindra Yuvraj 215

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

सुटसुटीत डिझाइन

सर्वात दाट असलेल्या शेतात बसते कास करून दोन पीकांच्या (आंतर-पीक) दरम्यान कामगिरी करण्यासाठी तयार केलेले.

जुळवून घेता येणारी रिअर ट्रॅक रुंदी

दोन टायर्सच्या मध्ये कम जागा आणि टायर्स समायोजित करून ती आणखी कम करता येते.

स्वयंचलित खोली आणि ड्राफ्ट नियंत्रक हायड्रॉलिक्स

१५ एचपी ट्रॅक्टरमध्येसुद्दा अचूकता पुरविते. कोणत्याही मानवी हस्क्षेपाविना संपूर्ण शेतात आपोआप आणि एकसमान खोलीची खात्री करते.

साइड शिफ्ट गिअर्स

त्याच्या कामाचा अभ्यास करून डिझाइन केलेल्या साइड शिफ्ट गिअर्सनी चालवताना आराम वाढविते. त्यामुळे सहज आत येणे आणि बाहेर जाणे यासाठी अतिरिक्त जागेची सुद्धा भर घालते.

जुळवून घेता येणारा सायलेन्सर

फळबागेतील कामात महत्त्वाचे वैशिष्ट्य़. तो फळबागेतील कामातील सहजतेसाठी, तसेच एका ओळीतून दुसऱ्या ओळीत वळण्यासाठी एक दोन भागांचा वेगळ करता येणारा सायलेन्सर आहे.

वजनाशी जुशवून घेता येणारी बैठक

वजन समायोजित करता येणारी बैठक दीर्घकालीन चालनात अतिरिक्त आराम देते.

१५ एचपी वॉटर कुलिंग इंजिन

इंडिया १st १५ एचपी वॉटर कुलड् इंजिन. अत्युकृष्ट कामगिरी करते आणि वर्गातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता देते.

टूल बॉक्स

सहज आणि ताबतोब उपलब्धतेसाठी टूल बॉक्स बॅटरी बॉक्सच्या खाली.

अर्ज

  • थ्रेशर
  • स्प्रेयर

  • पाण्याचा पंप
  • हॉलेज

  • जायरोव्हेटर
  • पेरणी

  • कल्टिव्हेटर
  • रिपर

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 1
क्षमता (विस्थापन) 863.5 सीसी
इंजिन श्रेणी आरपीएम 2300 r/min
ट्रान्समिशनचा प्रकार स्लाइडिंग मेश
गिअर्सच संख्या 6 फॉरवर्ड + 3 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार ड्राय ब्रेकस्
क्लचचा प्रकार आणि आकार सिंगल प्लेट ड्राय क्लच
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 778 kg
इंधन टाकीची क्षमता, लीटर्स 19 l
कमाल वेग 25,62 km/h
प्रकार लाइव्ह, एडीडीसी
टायरचा आकार, पुढचे + मागचे 5.20 X 14.8PR + 8.00 X 18.6PR
ब्रेकस् सह वळण्याची त्रिज्या लाइव्ह, एडीडीसी

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.