अस्वीकारः उत्पादनाची ही माहिती महिन्द्र अँड महिन्द्रा लि. इंडियाने दिलेली आहे आणि ती सामान्य स्वरुपाची आहे. त्यात सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या अद्यतन माहितीवर आधारित आहेत. काही प्रतिमा आणि उत्पादनाची छायाचित्रे केवळ दाखविण्याच्या हेतूने वापरलेली आहेत आणि अतिरिक्त खिंमतीवर उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडपत्रे दाखवू शकतील. उत्पादनाविषयी अत्यंत अद्ययावत माहितीसाठी आणि पर्यायी वैशिष्ट्ये आणि जोडपत्रांसाठी कृपया तुमच्या स्थानिक महिन्द्राच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.