महिंद्रा युवो 575 DI

नव्या युगातील महिन्द्रा युवो 575 DI हा एक 45 एचपी ट्रॅक्टर आहे जो शेतीतील नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो. पॉवरफुल 4 सिलींडर इंजिन, सर्व नवीन वैशिष्ट्य़े असणारे ट्रान्समिशन आणि प्रागतिक हायड्रॉलिक्स यांनी मिळून बनलेले त्याचे प्रागतिक तंत्रज्ञान तो नेहमीच अधिक काहीतरी, अधिक जलद आणि अधिक चांगले करेल याची खात्री करते. महिन्द्रा युवो 575 DI हा अधिक बॅक अप टॉर्क, 12 पुढचे आणि 3 मागचे गिअर्स, उचलण्याची सर्वोच्च क्षमता, जुळवून घेोता येणारी डितक्स सीट, पॉवरफुल व्रॅप-अराउंड क्लिअर लेन्स हेडलँप्स वगैरेसारख्या प्रवर्गातील उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, जी त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात. तो वेगवेगळी 30 पेक्षा अधिक कामे करून, गरज काहीही असू दे त्यासाठी युवो आहे याची खात्री करतो.

प्रात्यक्षिकासाठी निवंती करण्यासाठी या ठिकाणी तुमचा तपशील द्या

Mahindra Tractor Image Holder

अधिक माहिती मिळवा आताच कॉल करा आमच्या क्रमांकावर
टोल फ्री क्रमांकः १८०० ४२५ ६५ ७६वैशिष्ट्ये

Dhruv Feature Image

2 गती PTO

Dhruv Feature Image

सुधारित इंजिन कुलिंग

Dhruv Feature Image

12पुढचे + 3मागचे गिअर्स

Dhruv Feature Image

प्रागतिक कंट्रोल वाल्व

Dhruv Feature Image

आधुनिक अविरत मेश ट्रान्समिशन

Dhruv Feature Image

पॉवरफुल इंजिन

Dhruv Feature Image

अधिक मोठा एअर क्लीनर आणि रेडिएटर

Dhruv Feature Image

उद्याच्या शैलीचा आजचा ट्रॅक्टर

Dhruv Feature Image

ड्रायव्हर सीट

Dhruv Feature Image

सपाट प्लॅटफॉर्म

Applications

 • रिजर
 • डिस्क प्लो

 • पोटॅटो/ग्राउंडनट डिगर
 • कल्टिवेटर

 • थ्रेशर
 • हॅरो

 • फुल केज व्हील
 • हाफ केज व्हील

 • पोटॅटो प्लँटर
 • लेव्हलर

 • सिंगल एक्सल ट्रेलर
 • टिप्पिंग ट्रेलर

 • सीड ड्रील
 • पोस्ट होल डिगर

 • पाण्याचा पंप
 • गायरोवेटर

 • जनित्र संच
 • एमबी प्लो

वैशिष्ट्यइंजिन &एनबीएसपी;
HP 45
सिलींडर्सची संख्या 4
डिस्प्लेसमेंट , सीसी 2979
अर क्लीनर ड्राय प्रकारचा 6"
श्रेणीकृत, आरपीएम 2000
कमाल टॉर्क, एनएम 178.68
ट्रान्समिशन  
ट्रान्समिशनचा प्रकार संपूर्ण अविरत मेश
गिअर्सची संख्या 12 F + 3 R
ब्रेकचा प्रकार ऑइल इमर्सड् ब्रेकस्s
मुख्य क्लचचा प्रकार सिंगल क्लच राय फ्रिक्शन प्लेट (वैकल्पिकः- ड्युअल क्लच-सीआरपीटीओ)
मैदानावरचा वेग, किमी दर तशी 1.45 to 30.61
मागे जाण्याचा वेग, किम दर ताशी 2.05 / 5.8 /11.2
पीटीओ &एनबीएसपी;
कमाल पीटीओ एचपी 41.1±5%
पीटीओ आरएमपी@ इंजिन आरपीएम 540 @ 1510
हायड्रॉलिक्स &एनबीएसपी;
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 1500
स्टिअरिंग पॉवर
इंधनाच्या टाकीची श्रमता, लीटर 60
आकारमाने &एनबीएपसपी;
व्हीलबेस, मिमी 1925
ट्रॅक्टरचे प्रमाणित वजन, किग्रा 2020
टायर &एनबीएसपी;
पुढचे टायर 6 x 16
मागचे टायर 13.6 x 28(वैकल्पिक:-14.9 x 28)

छायाचित्र दालन

अस्वीकारः उत्पादनाची ही माहिती महिन्द्र अँड महिन्द्रा लि. इंडियाने दिलेली आहे आणि ती सामान्य स्वरुपाची आहे. त्यात सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेल्या अद्यतन माहितीवर आधारित आहेत. काही प्रतिमा आणि उत्पादनाची छायाचित्रे केवळ दाखविण्याच्या हेतूने वापरलेली आहेत आणि अतिरिक्त खिंमतीवर उपलब्ध असलेल्या वैकल्पिक जोडपत्रे दाखवू शकतील. उत्पादनाविषयी अत्यंत अद्ययावत माहितीसाठी आणि पर्यायी वैशिष्ट्ये आणि जोडपत्रांसाठी कृपया तुमच्या स्थानिक महिन्द्राच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.