ट्रॅक्टर किंमत चौकशी

Please agree form to submit

सादर आहे नवीन महिन्द्रा जिवो 305DI 4WD जो श्रेणीत बेस्ट PTO देतो त्यालाच खरा ऑल-राउंडर ट्रॅक्टर म्हणतो

सादर आहे महिन्द्रा जिवो 305DI 4WD, परफेक्ट ऑल राउंडर.नवीन जिवो 305DI 4WD हा महिन्द्राचा ऑल राउंडर ट्रॅक्टर आहे. द्राक्षाचे मळे, फळबागा आणि इंटरकल्चरसाठी हा अगदी उत्तम आहे. ह्या ट्रॅक्टरचा तुम्ही अनेक प्रकारे वापर करू शकता. DI इंजिन असलेला हा एकमेव 18.2 kW (24.5 HP) 4WD ट्रॅक्टर आहे. महिन्द्रा जिवो तुम्हाला अतुलनीय कामगिरी, पॉवर आणि मायलेज देतो. कमी खर्चात तुम्ही खूप काही करू शकता. ह्याची रचना मजूबत आणि सुबक असल्यामुळे तुम्ही द्राक्षांच्या मळ्यात आणि फळबागांमध्ये हा ट्रॅक्टर सहज वापरू शकता. मग आता वाट कशाची पाहाता? खूप काही करण्याची शक्ति तुमच्या हातात आहे.

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

सादर आहे नवीन महिन्द्रा जिवो 305DI 4WD जो श्रेणीत बेस्ट PTO देतो त्यालाच खरा ऑल-राउंडर ट्रॅक्टर म्हणतो
अधिकतम टौर्क (Nm)89 Nm
अधिकतम PTO पावर (kW)18.2 kW (24.5 HP)
रेटेड RPM(r/min)2500
गियर्सची संख्या 8 F + 4 R
सादर आहे नवीन महिन्द्रा जिवो 305DI 4WD जो श्रेणीत बेस्ट PTO देतो त्यालाच खरा ऑल-राउंडर ट्रॅक्टर म्हणतो
अधिकतम टौर्क (Nm)89 Nm
अधिकतम PTO पावर (kW)18.2 kW (24.5 HP)
रेटेड RPM(r/min)2500
गियर की संख्या 8 F + 4 R
स्टीयरिंग  टाइप पॉवर स्टीअरिंग
पिछ्ला टायर 6 x 14
ट्रांसमिशन प्रकार स्लाइडिंग मॅश
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 750

सादर आहे नवीन महिन्द्रा जिवो 305DI 4WD जो श्रेणीत बेस्ट PTO देतो त्यालाच खरा ऑल-राउंडर ट्रॅक्टर म्हणतो FAQs

महिंद्रा जिवो 305 DI 4WD हा शक्तिशाली, अष्टपैलू ट्रॅक्टर आहे. महिंद्रा जिवो 305 DI 4WD ची अश्वशक्ती 22.3 kW (30 HP) आहे आणि तो फळबागा, द्राक्षांचे मळे आणि आंतरपिकांमधील कामांसाठी वापरता येतो. त्याची रचना भक्कम पण आटोपशीर असल्यामुळे अगदी लहान शेतांवरही त्याच्या हालचाली सहजपणे होऊ शकतात.


महिंद्रा जिवो 305 DI 4WD ट्रॅक्टरचे शेतामधील बहुउद्देशीय उपोयग विचारात घेता, त्याची किंमत अगदी वाजवी आहे. खरे तर, महिंद्रा जिवो 305 DI 4WD ची किंमत हे ब्रँडच्या मूल्याप्रति असलेल्या वचनबद्धतेचे चांगले सूचक आहे. अधिक जाणून घेण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा जिवो 305 DI 4WD हा अष्टपैलू आहे त्यामुळे तो शेतावर अनेक अवजारांसह वापरता येतो. हा 22.3 kW (30 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर खर्चिक मिस्ट-स्प्रेअरबरोबर काम करू शकतो. 590 आणि 755 च्या 2-स्पीड पीटीओसह, स्प्रेअर, थिनर, डिपर आणि रोटेव्हेटर सारखी महिंद्रा जिवो 305 DI 4WD अवजारे ट्रॅक्टरबरोबर वापरता येतात.


तुम्ही महिंद्रा ट्रॅक्टरच्या सर्व मॉडेलवर ठोस हमी मिळण्याची खात्री बाळगू शकता. आणि महिंद्रा जिवो 305 DI 4WD हमी त्याला अपवाद नाही. या शक्तिशाली अष्टपैलू ट्रॅक्टरला 1 वर्षे किंवा शेताचे अथवा शेतकामाचे 1000 तास, यापैकी जे लवकर असेल त्या कालावधीची हमी मिळते.


महिंद्रा जिवो 305 DI 4WD हा 18.2 kW (24.5 HP) इंजिन असलेला मजबूत अष्टपैलू ट्रॅक्टर आहे. तो हालचाल करण्यासाठी सोपा असतो आणि त्याची रचना भक्कम असते. चांगल्या मायलेजमुळे महिंद्रा जिवो 305 DI 4WD किफायतशीर आहे.


महिंद्रा जिवो 305 DI 4WD हा मजबूत तरीही आटोपशीर रचना असलेला ट्रॅक्टर आहे, ज्यामुळे तो फळबागा, द्राक्षांचे मळे आणि आंतरपिकांमध्ये वापरण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. DI इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे महिंद्रा जिवो 305 DI 4WD ला चांगले पुनर्विक्री मूल्य मिळते.


भारतामधील सर्व अधिकृत महिंद्रा जिवो 305 DI 4WD विक्रेते शोधण्यासाठी, कृपया महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि महिंद्रा ट्रॅक्टर डीलर लोकेटर टॅब तपासा. तुम्हाला तुमची हमी, अस्सल भाग आणि इतर लाभांची सुनिश्चिती करण्यासाठी तुमचा ट्रॅक्टर अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करणे महत्त्वाचे असते.


DI इंजिनासह 18.2 kW (24.5 HP) अश्वशक्तीचा एकमेव ट्रॅक्टर असलेला महिंद्रा जिवो 305 DI 4WD हा फळबागा, द्राक्षांचे मळे आणि आंतरपिकांमध्ये वापरण्यासाठी उत्तम आहे. तो वापरण्यास सोपा आणि महिंद्रा जिवो 305 DI 4WD चालवण्याचा आणि सर्व्हिसिंगचा खर्चदेखील परवडणारा आहे.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.