महिन्द्रा जीवो 365 DI 4WD

मजबूत आणि शक्तीशाली असलेला महिन्द्रा 365 DI 4WD हा पॅडी शेतातील कामकाजांसाठी विशेष तयार केलेला एक हलक्या वजनाचा ट्रॅक्टर आहे. जीवो 365 चे DI इंजिन अतुल्य पॉवर आणि वर्गातील सर्वोत्तम माइलेज देते. क्रांतीकारी पोझीशन-ऑटो कंट्रोल (पीएसी) टेक्नॉलॉजीने सुसज्ज केलेला हा भारतातील पहिला ट्रॅक्टर आहे ज्यामुळे तो पडलिंगचा मास्टर ठरला आहे. पीएसीने सक्षम केलेले ADDC हायड्रॉलिक्स तुम्हाला सतत पीसी लीव्हर जुळवून घेतल्याशिवाय काम करणयात मदत करते, परिणामस्वरुप उत्कृष्ट कामगिरी देते. या हलक्या वजनाच्या 4व्हीड्रा पुडलिंग मास्टरचा जेव्हा महिन्द्राच्या गायरोव्हेट 1.6 m बरोबर वापर केला जातो तेव्हा समान पातळीत आणलेले शेत देतो आणि त्यामुळे ओल्या परिस्थितींत अडकून राहिल्याशिवाय पडलिंगचा चांगला दर्जा देतो. पूर्वी कधीही नव्हते अशा पॉवर, कामगिरी आणि नफ्याचा अनुभाव घेणयासाठी नवीन महिन्द्रा जीवो 365 DI 4WD घ्या.

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा जीवो 365 DI 4WD
इंजन पावर (kW)26.8 kW (36 HP)
अधिकतम टौर्क (Nm)118 Nm
अधिकतम PTO पावर (kW)22.4 kW (30 HP)
रेटेड RPM(r/min)2600
महिन्द्रा जीवो 365 DI 4WD
इंजन पावर (kW)26.8 kW (36 HP)
अधिकतम टौर्क (Nm)118 Nm
अधिकतम PTO पावर (kW)22.4 kW (30 HP)
रेटेड RPM(r/min)2600
स्टीयरिंग  टाइप पॉवर स्टेअरिंग
पिछ्ला टायर 12.4 x 24
ट्रांसमिशन प्रकार सिंक शटलसह सतत जाळी
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 900

संबंधित ट्रैक्टर

.