ट्रॅक्टर किंमत चौकशी

Please agree form to submit

महिन्द्रा 275 DI ECO

महिन्द्रा 245 DI ECO हा एक 26.1 kW (35 HP) ट्रॅक्टर आहे जो दोन्ही जगतातील उत्तमाचे - गायरोव्हेटर, कल्टिव्हेटर आणि नांगरासारखी अवजड शेती औजारे चालविण्यासाठी दमदार ताकद, आश्वासन देतो. अधिक त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमतेसह हॉलेज कामांसाठी जड भार वाहून नेण्याची क्षमता. या ट्रॅक्टरमध्ये आहेत हाय-टेक हायड्रॉलिक्स, अंशत- अविरत मेश ट्रान्समिशन, ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग, 13.6 * 28 मोटे टायर्स आणि कामाचा अभ्यास करून केलेले डिझाइन यासारखी प्रागतिक वैशिष्ट्य़े असल्यामुले तो शेती आणि हॉलेजच्या कामांसाठी सर्वात सोयीस्कर होतो.

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा 275 DI ECO
इंजन पावर (kW)26.1 kW (35 HP)
रेटेड RPM(r/min)1900
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिन्द्रा 275 DI ECO
इंजन पावर (kW)26.1 kW (35 HP)
रेटेड RPM(r/min)1900
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 3
पिछ्ला टायर 12.4 x 28
ट्रांसमिशन प्रकार आंशिक स्थिर जाळी
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1200

संबंधित ट्रैक्टर

महिन्द्रा 275 DI ECO FAQs

महिंद्रा 275 DI ECO हा सर्वोत्तम शक्ती आणि इंधन कार्यक्षमता या दोन्हींची वचन देतो. 25.7 kW (35HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर मजबूत अवजारे चालवू शकतो आणि त्याच्यात अवजड सामान वाहून नेण्याची क्षमता आहे, ज्यामुळे तो मालवाहतुकीच्या कामासाठी योग्य ठरतो. त्याच्या तीन-सिलिंडर इंजिनाच्या जोडीला 25.7 kW (35 HP) अश्वशक्तीच्या महिंद्रा 275 DI ECO मध्ये अनेकविध वैशिष्ट्ये आहेत.


उच्च शक्ती आणि इंधन कार्यक्षमता देणारा महिंद्रा 275 DI ECO ही उत्तम खरेदी आहे. त्याच्यामध्ये 27.2 kW (37 HP) अश्वशक्ती निर्माण करणारे तीन-सिलिंडर इंजिन आहे. तुमच्या महिंद्रा 275 DI ECO ची सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी तुमच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा 275 DI ECO मध्ये 35 HP अश्वशक्तीचे तीन-सिलिंडर इंजिन आहे. ते शेतीची कामे आणि मालवाहतुकीसाठी अगदी योग्य असलेल्या - उत्कृष्ट दर्जाचे हायड्रॉलिक्स, पार्शल मेश ट्रान्समिशन, दुहेरी काम करणारे पॉवर स्टिअरिंग, आणि एर्गोनॉमिक डिझाईनसारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी युक्त आहे. महिंद्रा 275 DI ECO गायरोव्हेटर, टिपिंग ट्रेलर, मशागतीचे यंत्र, पाण्याचे पंपासारखी इतर बरीच अवजारे चालवू शकतो.


उत्कृष्ट दर्जाचे हायड्रॉलिक्स, पार्शल मेश ट्रान्समिशन, दुहेरी काम करणारे पॉवर स्टिअरिंग, आणि एर्गोनॉमिक डिझाईनसारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी युक्त असलेला महिंद्रा 275 DI ECO हा ट्रॅक्टरचे पॉवरहाऊस आहे, जो कमी खर्चिक आहे. महिंद्रा 275 DI ECO ची हमी त्याच्या किंमतीला पूरक आहे आणि ते तुम्हाला सुरक्षित संरक्षण प्रदान करते.


आता येथे असा ट्रॅक्टर आहे जो तुम्हाला दोन्ही जगतामधील सर्वोत्तम देते. महिंद्रा 275 DI ECO हा 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे जो शेतामध्ये अवजड अवजारे चालवण्यासाठी तुम्हाला मदत करणारी ठोस शक्ती देतो, त्यामध्ये प्रगत वैशिष्ट्ये आहेत, आणि त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज आहे.


महिंद्रा 275 DI ECO चे प्रगत वैशिष्ट्यांची श्रेणी विचारात घेता त्याचे पुनर्विक्री मूल्य वाजवी आहे. महिंद्रा 275 DI ECO हा उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे जो तुम्हाला कोणतेही अवजड अवजार ओढण्यासाठी पुरेशी शक्ती आणि त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज देतो. महिंद्रा 275 DI ECO चे पुनर्विक्री मूल्य साधे असण्याचे हेदेखील एक कारण आहे.


तुमच्या हमीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी आणि अस्सल भागांची खात्री बाळगण्यासाठी तुमचा महिंद्रा 275 DI ECO अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करण्याचा विचार करा. तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवरील डीलर लोकेटर पेजवर भारतातील सर्व अधिकृत महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्यांचे तपशील मिळू शकतील.


महिंद्रा 275 DI ECO हा उत्कृष्ट शक्ती देणारा 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे आणि त्याचा वापर शेतात अवजड अवजारे ओढण्यासाठी वापरता येतो. त्याचे मायलेज उत्कृष्ट आहे आणि देखभालीच्या दृष्टीने कमी खर्चिक आहे. महिंद्रा 275 DI ECO चा सर्व्हिसिंग खर्च अतिशय परवडणारा आहे.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.